अच्छे दिन म्हणजे फक्त बसून खाणे नाही ? आली तशी शेअर केलीये : नक्की वाचा

By | September 24, 2017

अच्छे दिन आलेत का ? किंवा आले पण आम्हाला ते दिसत नाहीत अशी परिस्थिती आहे..

??????मोदी किंवा फडणवीस सरकारची उपलब्धी ??????

१) काश्मीर मध्ये जवानांवर होणारी दगडफेक थांबली

२) पाकिस्तान पुरस्कृत फुटीरवादी लोकांचे आर्थिक स्रोत बंद केले

३) बाबा राम रहीम सारख्या पाखंडी बाबा लोकांना जेल मध्ये बसवले

४) दाऊद चा भाऊ इब्राहिम कासकर ला उचलून अटक करण्याचे धैर्य पोलिसदलात आणले .

५) सर्व हिंदू समाजाचे आदराचे स्थान असलेली गौमाता .. तिच्या हत्येवर बंदी आणली.

६ ) चीनच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिम्मत फक्त आता बघायला मिळाली

७) जाकीर नाईक सारखा देशद्रोही परत भारतात येऊन धर्माच्या नावाखाली लोकांना मुर्खात काढणार नाही याची सोय करून ठेवली .

८ ) नोटबंदी च्या माध्यमातून नक्षलवादी आणि पाकिस्तानी अतिरेकी यांच्या आर्थिक मुसक्या आवळल्या.

९ ) सिमकार्ड घेण्यासाठी कोणती कागदपत्रे द्या मग व्हेरिफाय करा याची गरज राहिली नाही .

१० ) रिअल इस्टेट बिल आणून बिल्डर कडून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळावी यासाठी उपाययोजना केल्या .

११) ऑपरेशन स्माईल च्या माध्यमातून मानवी तस्करी रोखण्यासाठी सुरुवात ..सप्टेंबर २०१५ पर्यंत १९००० मुलांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचवले ..

१२) बुलेट ट्रेन च्या माध्यमातून देशातील विविध शहरे टप्प्याटप्प्याने जोडण्याचा उपक्रम सुरु केला.

१३) ट्रिपल तलाक च्या जुलमी कायद्यातून तमाम मुस्लिम भगिनींना न्याय देण्याचा व त्यांना मुल्ला संस्कृतीतून मुख्य जनप्रवाहात आणण्याची सुरुवात केली .

१४ ) कूटनीतीच्या माध्यमातून इराण, सौदी अरेबिया असे दोन टोकाची विचारसरणी असलेले मित्र आपलेसे करण्यात यश

१५ ) पाकिस्तान वर सर्जिकल स्ट्राईक करून भारत हा फक्त सहन करणारा देश नाही हे दाखवून दिले

आता हे सगळे वजा करून फक्त २ रुपये पेट्रोल महाग झाले म्हणून गळे काढायचेच असतील तर त्याला सरकार तरी काय करणार ..

?? पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा ??