श्रीदेवी, माधुरीकडे पाहाता; त्याच नजरेनं सनी लिओनीकडे का पाहात नाही?- ” ह्या ” राजकीय नेत्याचा प्रश्न

By | June 11, 2018

sunny leone shares memories of jism2

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनं आपल्या मनमोहक, घायाळ करणाऱ्या अदांनी आणि परफेक्ट फिगरमुळे सिनेसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी अशी जागा निर्माण केली आहे. भारतात सनी लिओनी आली काय आणि कधी बॉलीवूड ची होऊन गेली हे आपल्याला कळले पण नाही, इतक्या वेगाने सनी लिओनीने आपली छाप फिल्म इंडस्ट्री मध्ये सोडली आहे मग तो सनी लिओनीचा डान्स असो इंटिमेट सीन्स . भारतीय सौंदर्य आणि उत्तम नृत्यकौशल्याच्या बळावर सनी लिओनीने बॉलीवूड मध्ये आपलं स्थान भक्कम केलं. सनी लिओनीने काही जरी केलं तरी त्याची बॉलीवूड मध्ये धमाल प्रसिद्धी होते. आतापर्यंत तीने बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांत कामे केली आहेत आणि आयटम साँगही केले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमधील तिची कामगिरी पाहून तिचा खास असा चाहता वर्गही निर्माण झाला आहे मात्र आज देखील सनीला तिच्या जुन्या प्रोफेशन मुले वेगळ्या नजरेतूनच पाहिले जात आहे . सनीने देखील यावर आधी नाराजी व्यक्त केली आहे मात्र आता पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी देखील याबद्दल लोकांना प्रश्न विचारला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील श्रीदेवी, माधुरी, नर्गिस या अभिनेत्रींकडे प्रेक्षक ज्या नजरेने पाहतात, त्याच नजरेने सनी लिओनीकडे का पाहिले जात नाही, असा सवाल पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी उपस्थित केला. ते इंदूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी हार्दिक यांनी म्हटले की, सनी लिओनीकडे केवळ एक अभिनेत्री म्हणून का पाहिले जात नाही? प्रत्येकवेळी तिची पॉर्नस्टारची ओळख आड का येते? आपण नर्गिस, माधुरी आणि श्रीदेवी या नट्यांकडे ज्या नजरेने पाहतो तसेच सनी लिओनीकडे का पाहू नये?, असे अनेक सवाल हार्दिक यांनी उपस्थित केले. आपण हाच दृष्टीकोन ठेवून चालू तोपर्यंत देशात काहीच बदलणार नाही, असे हार्दिक पटेल यांनी पुढे म्हटले आहे.

यावेळी हार्दिक पटेल यांनी भाजपावरही कडाडून टीका केली. भाजपा म्हणजे ‘सत्ता लालची पार्टी’ आहे. जर २०१९ मध्ये निवडणुकांत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्यानंतर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत. ज्या पद्धतीने कर्नाटक निवडणुकांनंतर राज्यपालांनी बहुमत असतानाही काँग्रेस आणि जेडीएसला सत्तास्थापनेची संधी न देता भाजपाला बोलावलं, त्यावरुन देशात घटना संपवण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे .

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

सनी लिओनी आणि कर्नाटकमध्ये सामूहिक आत्महत्या : काय आहे बातमी ?

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

सनी लिओनीने तिच्यासोबतच्या प्रॅन्क चा ‘असा ‘ घेतला बदला : पहा व्हिडिओ

सनी लिओनी आणि कर्नाटकमध्ये सामूहिक आत्महत्या : काय आहे बातमी ?

परत एकदा सनी लिओनचे न्यूड फोटोशूट ‘ ह्या ‘ कारणासाठी

अखेर सनी लिओनीने आपल्या चाहत्यांना दिली ‘ ही ‘ गुड न्यूज

शेताच्या मुद्दाम बांधावर लावले सनी लिओनीचे होर्डिंग : शेतकऱ्याची आयडियाची कल्पना

ड्रायव्हरच्या मोबाईलवरून सनी लिओनला आला होता अश्शील मेसेज : सनीने काय केले ?

तुमच्यामुळे माझी झोप पूर्ण नाही: सनी लिओनी भडकली

सनी लिओनचा ‘ हा ‘ नवीन सिनेमा फक्त १८ वर्षापेक्षा पुढील व्यक्तींसाठीच

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा