आजपासून एकाच बिछान्यात झोपणार आहोत : रेशम-राजेशचे चाळे सुरूच ?

By | May 17, 2018

we shall sleep in same bed resham tipnis rajesh shrungarpure

टुकार बिग बॉस रिअॅलिटी शो मराठीला तसाही किती प्रेक्षक पाहतात हा प्रश्न आहे मात्र टी.आर.पी वाढण्यासाठी नवीन नवीन पब्लिसिटी स्टंट सुरु आहेत. शोदरम्यानची काही आक्षेपार्ह दृश्यही समोर आले आहेत. विशेषत: राजेश शृंगारपुरे आणि रेशम टीपणीस यांच्यातील रोमान्स अक्षरश: मर्यादांचे उल्लंघन करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्याविषयी काहीसा विरोधाचा सूर आहे. नाशिकमध्ये एनबीटी विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने तर थेट कलर्स मराठी वाहिनीच्या सर्व संचालकांविरोधातच तक्रार करताना शोदरम्यान, प्रसारित केलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील चित्रफितीच्या चौकशीची मागणी केली आहे. अर्थात ही बातमी जरी खरी असेल तर पब्लिसिटी वाढवण्याचा उद्देशाने हे सर्व प्रयत्न केले जातात.

बिग बॉस हा टुकार रिअॅलिटी शो सगळ्यांबरोबर पाहायच्या लायकीचा नाहीच मात्र तरीदेखील मुख्य वाहिन्यांवर असे शो का दाखवले जातात , असं नेटीझन्सकडून मत मांडलं जातं आहे. नेटीझन्सने अभिनेता राजेश श्रृगांरपुरेवर तिखट शब्दात टीका केली आहे. तसंच राजेशला मुलं-बाळ आहेत त्याने याच भान राखून वागाव, असा सल्लाही ट्विटरवरून दिला जातोय. राजेश व रेशम हे दोघे ज्या प्रकारे बिग बॉसच्या घरात वागत आहेत त्यातून विवाहबाह्य संबंधांबद्दलचा संदेश जात असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे राजेश-रेशमला घरातून बाहेर काढा, अशी कडवट प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

  • प्रकरण नेमकं काय?

ऋषिकेश देशमुखने केलेल्या तक्रार अर्जात नमूद केलं आहे की, १४ मे २०१८ रोजी मी नियमितप्रमाणे दैनंदिन कामकाज आटपून कुटुंबीयांसमवेत निवांत वेळेत टीव्ही बघत होतो. कलर्स मराठीने ‘बिग बॉस मराठी’ या शोबद्दल केलेल्या जाहिरातीवरून मला शोची माहिती मिळाली. या जाहिरातीत कलर्स मराठी या वाहिनीने प्रेक्षकांना हा शो बघण्याचे आवाहन केले होते. हा शो रात्री ९.३० वाजेदरम्यान प्रसारित केला जातो. सदर दिवशी हा शो सुरू असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास शोमधील कलाकार राजेश शृंगारपुरे व रेशम टिपणीस यांचे प्रेमाचे संवाद सुरू झाले. काहीवेळानंतर दोघांमध्ये सुरू असलेला संवाद अश्लीलतेकडे गेला. पुढे राजेश शृंगारपुरेने रेशम टिपणीसला आलिंगन देऊन आम्ही आजपासून एकाच बिछान्यात झोपणार आहोत असे इतरांना सांगितले. पुढे हे दोघे एकमेकांशी शारीरिक अंगलट करू लागले.

तक्रारीत पुढे म्हटले की, वास्तविक हे दोन्ही कलाकार विवाहित आहेत. त्यांना मुले असून, त्यांचा परिवार आहे. मात्र अशातही विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालण्याचे दृश्य दाखविण्याचे कृत्य वाहिनीद्वारे केले गेले. सदर कार्यक्रम माझे सर्व कुटुंबीय पाहत असताना वरील दोन्ही कलाकारांमध्ये सुरू असलेल्या व वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या अशोभनीय व अश्लील प्रसारणामुळे अतिशय लज्जास्पद भावना निर्माण झाल्या. अशाप्रकारची दृश्य आपल्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या असून, संबंधितांवर याबाबत कारवाई व्हायलाच हवी. वाहिनीचे सर्व संचालक, राजेश शृंगारपुरे, रेशम टिपणीस, शोचे निर्माते यांच्यासह सर्व ज्ञात- अज्ञाताविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ व ६७ अ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे.

चित्रपटात काम करेन पण आधी मेडिकल रिपोर्ट दाखवा : सनी लिओनीने केला मोठा खुलासा

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

सनी लिओनी आणि कर्नाटकमध्ये सामूहिक आत्महत्या : काय आहे बातमी ?

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

सनी लिओनीने तिच्यासोबतच्या प्रॅन्क चा ‘असा ‘ घेतला बदला : पहा व्हिडिओ

सनी लिओनी आणि कर्नाटकमध्ये सामूहिक आत्महत्या : काय आहे बातमी ?

परत एकदा सनी लिओनचे न्यूड फोटोशूट ‘ ह्या ‘ कारणासाठी

अखेर सनी लिओनीने आपल्या चाहत्यांना दिली ‘ ही ‘ गुड न्यूज

शेताच्या मुद्दाम बांधावर लावले सनी लिओनीचे होर्डिंग : शेतकऱ्याची आयडियाची कल्पना

ड्रायव्हरच्या मोबाईलवरून सनी लिओनला आला होता अश्शील मेसेज : सनीने काय केले ?

तुमच्यामुळे माझी झोप पूर्ण नाही: सनी लिओनी भडकली

सनी लिओनचा ‘ हा ‘ नवीन सिनेमा फक्त १८ वर्षापेक्षा पुढील व्यक्तींसाठीच

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा