Tag Archives: Zaira Wasim

दंगल गर्ल झायरा वसिमची विमान प्रवासादरम्यान छेडछाड : केला व्हिडिओ अपलोड

झायरा वसिम दिल्लीहून मुंबईला येत असताना तिची छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. झायरा वसिम सेलेब्रिटी असल्याने ती प्रवास करत असलेल्या विस्तारा एयरलाइन्स आणि पोलीस दोघांनाही ह्या प्रकारानंतर अचानक जाग आली आहे .अर्थात प्रकारची करावी इतकी निंदा कमीच आहे मात्र अशाच प्रकारे रोज कित्येक मुली बसमधून, ट्रेनमधून प्रवास करतात, त्यांना देखील अशाच स्वरूपाचे अनुभव येत… Read More »