Tag Archives: world news

चक्क अमेरिकेत सरकारी विभागांचे शटडाऊन : अमेरिका मोठ्या आर्थिक संकटात

अमेरिका म्हटल्यानंतर समोर येते ते महासत्तेचे रूप. आलिशान गाड्या आणि उंच उंच इमारती. जगावर सत्ता गाजवण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि परिपकव असे लोकशाहीचे स्वरूप. मात्र अमेरिकाच्या सरकारवर चक्क शट डाऊन करण्याची वेळ आली आहे . हे कोणत्या संपामळे होत नाही तर आर्थिक निधीच्या कमतरतेमुळे हे होत आहे . सरकारला काही सेवा चालवण्यासाठी निधी मंजूर करून घ्यावा… Read More »

अबब ..असा विचित्र अपघात की कार शिरली डायरेक्ट दुसऱ्या मजल्याच्या भिंतीत

आजपर्यंत आपण अपघात झाला कि साधारण गाडी गाडीला धडकली किंवा गाडी दरीत पडली , नदीत पडली असे ऐकत असतो. पण कार धडकून चक्क दुसऱ्या मजल्यावर पोहोचली असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही. मात्र अशी एक घटना कॅलिफोर्नियामध्ये झाली आहे . ह्या धडकेत कार केवळ दुसऱ्या मजल्यावरच पोहचली नाही तर चक्क तिथे भिंत… Read More »

चक्क ८०० किमी प्रवास करून केली ‘ ह्या ‘ ग्राहकाची रस्त्यात धुलाई : व्हिडिओ आणि बातमी

चीन आर्थिक महासत्ता असल्याचे कितीही डांगोरे पिटत असले तरी चीनच्या नागरिकांची मानसिकता अजूनदेखील १८ व्या शतकातच आहोत कि काय अशी आहे . अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे . चीनमधील एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरून एका महिलेने एक वस्तू मागवली. ही वस्तू ह्या महिलेला प्रॉमिस केलेल्या वेळेमध्ये मिळाली नाही म्हणून तिने वेबसाईटच्या फीडबॅक मध्ये जात… Read More »

केळी खाल्ली म्हणून पॉप सिंगर शायमा अहमद अटकेत : काय आहे प्रकरण ?

इस्लामिक देशातील अजब गजब कानून याच्याशी आपण परिचित आहोतच . मुळातच जिथं लोकशाही नाही तिथं सर्वसामान्यांच्या मताला आणि विचाराला शून्य किंमत असणार हे जगजाहीर आहे. मात्र यातून बऱ्याच वेळा सेलेब्रिटी लोकांना टार्गेट केले जाते . जर चित्रपट, पॉप अल्बम ग्लोबल व्हावा असा वाटत असेल तर बाकी देशात आपला अल्बम आवडायला हवा यासाठी बरेच कलाकार प्रयत्न… Read More »

होय … पाकिस्तानने आमचा भरपूर फायदा घेतला

पाकिस्तानने आमच्या राजकीय मजबुरीचा भरपूर फायदा घेतला असल्याची कबुली डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधताना हे वक्त्यत्व केले आहे. पाकिस्तानने वर्षानुवर्षे अमेरिकेचा भरपूर फायदा घेतला असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे.मात्र आता यापुढे पाकिस्तानबरोबर वास्तविक संबंधांना सुरूवात झाल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या हक्कानी नेटवर्क च्या ताब्यातून एका… Read More »

जगातला सर्वात मोठा २००० कोटी रुपयाचा १६ जणांचा दरोडा: वैयक्तिक भांडवल ९ कोटी

एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशी ही स्टोरी आहे . जर सगळे प्लॅनप्रमाणे झाले असते तर जागतिक लेव्हल वर ह्या चोरीची दाखल घेतली गेली असती आणि जगातला बॅंकेवर टाकलेला सर्वात मोठा दरोडा ठरला असता. पण पोलीस अगदी वेळेवर पोहोचले आणि प्लॅन चौपट झाला . पोलिसांना यश आलं व दरोडेखोरांना ताब्यात घेतलं. घटना ब्राझीलमध्ये घडलेली आहे. दरोडेखोर… Read More »

कुराण आणि नमाजची चटई सरकारजमा करा: भारताच्या शेजारच्या देशातील बातमी

भारत हा सर्व धर्माना आपले मानतो तसेच सर्व धर्मांचा सन्मान करतो .विविधतेतुन एकता हा भारताचा संदेश आहे. तरीदेखील काही समाजविघातक प्रवृत्ती मधून मधून आपले डोके वर काढत असतात. आमच्यावर अन्याय होतो असे नेहमीचे रडगाणे रडत राहतात . बाहेरच्या देशात अल्पसंख्यांकांशी किती भेदभाव केला जावा, याला काही सीमा नाही . चीनच्या शिनज़ियांग प्रांतात चिनी अधिकांऱ्यानी मुस्लिम… Read More »

फ्रांस आणि बेल्जियम नंतर ह्या देशातही बुरख्यावर बंदी

फ्रांस मध्ये बुरख्याला बंदी घातल्यानंतर आता आणखी एका देशातही बुरखा घालण्यास बंदी करण्यात आली आहे . हा नवीन नियम येत्या रविवार पासून लागू होणार आहे . सामाजिक मूल्यांचा हवाला देत सरकारने यावर बंदी आणली आहे .. ह्या देशाचे नाव आहे ऑस्ट्रिया. ह्या नवीन नियमाची अंमल बजावणी ह्या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून करण्यात आलेली… Read More »

सौदी अरेबिया सारख्या देशात महिलांनी ‘ हा ‘ हक्क मिळवून दाखवला

सौदी अरेबिया ह्या मुस्लिम देशामध्ये महिलांना खूपच दुय्यम वागणूक दिली जाते असे आपण आतापर्यंत वाचत, ऐकत आलो आहोत. पण आता आता सौदी अरेबियाने कट्टर विचारसरणी ला फाटा देत जगाचे कायदे कानून समजून घ्यायला सुरुवात केलीय असं म्हणावे लागेल . सऊदी शाह सलमान यांनी एक वटहुकूम काढत आता यापुढे सौदी महिलांना गाडी चालवण्यास मुभा दिली आहे… Read More »

मी सांगेन तीच हेअरस्टाइल नाहीतर चेहरा विद्रुप करण्यात येईल

सर्वसाधारणपणे आपण आपल्या चेहऱ्याला साजेशी अशी हेअर स्टाईल ठेवतो कि जेणेकरून आपण चारचौघात उठून दिसू .. परंतु ह्या देशातील राजाला ते मान्य नाहीये . मी सांगेन त्याच पद्धतने हेअर स्टाईल ठेवावी लागेल असा अजब गजब वटहुकूम निघतो आणि जनतेला निमूटपणे ते मान्य करावे लागते .. २१ ह्या शतकात अशक्य वाटत असली तरी ही वस्तुस्तिथी आहे… Read More »