Tag Archives: whatsapp

व्हॉट्सअॅपवर ‘ ह्या ‘ फिचरसाठी खूप पाहिली वाट, आपल्यासाठी आनंदाची बातमी

व्हॉट्सअॅप ग्रुप चा ऍडमिन हा आजवर चेष्टेचा विषय ठरला असला तरी ऍडमिनला आता व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये अधिक फिचर देण्यात येणार आहेत. व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये पडणारा मेसेजचा पाऊस कधी-कधी नकोसा होतो रे, कुणीही काहीही टाकत असतं आणि त्यामुळे निष्कारण वाद आणि प्रॉब्लेम वाढत जातात . बिनकामाची चर्चा सुरू होते,आणि उगाच फुकटचा डोक्याला ताप…’ अशी ऍडमिन ची अवस्था… Read More »

गुड न्यूज :व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांसाठी ‘ ही ‘ गोड बातमी

व्हॉटसअॅप चा ग्रुप अॅडमिन हा आजवर चेष्टेचाच विषय राहिला आहे मात्र आता यापुढे व्हॉटसअॅपने जरा ऍडमिनकडे मानवतेच्या भावनेतून लक्ष द्यायचे ठरवलेले दिसत आहे . ग्रुप मध्ये धर्म जात यावर पोस्ट कोणी जरी टाकली तरी जबाबदार ऍडमिनच असा कायदा देखील करण्यात आला आहे. अर्थात पोस्ट कोणीही केली तरी त्यासाठीही ऍडमिनलाच जबाबदार ठरवले जाणे हे देखील अन्यायकारकच… Read More »