Tag Archives: walu mafia

देवाचे शनी शिंगणापूर गॅंगवॉरने हादरले : भर बाजारात एकाचा अमानुष खून

शनिशिंगणापूर (ता. नेवासा, जि .नगर ) येथे आर्थिक वादातून चार जणांनी एकाची अमानुषपणे हत्या केली. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान हा प्रकार घडला. ह्या हल्ल्यात गणेश मच्छिन्द्र भुतकर (वय ३० ) याचा मृत्यू झाला. भुतकर याच्यावर देखील सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत . गणेश भुतकर याचे शनी शिंगणापूर येथील त्याचा मित्र अविनाश बनकर याच्याशी आर्थिक… Read More »

बापरे..महिला तहसीलदारांना वाळू तस्करांकडून अक्षरश: डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न

अवैध वाळू तस्करी कमी व्हावी म्हणून सरकार कितीही नानाविध प्रयत्न करत असले तरी त्याला म्हणावे असे यश येत नाही .सरकारच्या नियम व कायद्याना कोलून लावत दिसंनदिवस वाळू तस्करांची मुजोरी वाढतच आहे .अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महिला तहसीलदारास चक्क अंगावर डिझेल टाकून जाळण्यापर्यंत वाळुतस्करांची मजल गेली आहे. हा दुर्दैवी प्रकार नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातील कोहोकडी… Read More »