Tag Archives: viral news

‘ आपके आ जाने से ‘ वाल्या काकांचा अखेर तपास लागला : नाव आणि गाव कुठले ?

सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. व्हिडिओमध्ये आपल्या वेगवेगळ्या अदा दाखवत घायाळ करणाऱ्या प्रिया प्रकाशने आधी अशीच इंटरनेटवर हवा केली होती. काही दिवसांपूर्वी ही तरुणी कोण असे विचारले असते तर कोणालाही सांगता आले नसते मात्र अवघ्या दोन दिवसात प्रियाचे नाव आज प्रत्येकाला माहित झाले आहे . सोशल मिडीयामध्ये ही ताकत आहे… Read More »

…तर बुलडोझरखाली चिरडेन : नितीन गडकरींची भर सभेत धमकी

विकासाच्या नावाने लोकांना ठेंगा दाखवल्यानंतर आता भाजप व पक्ष कार्यकर्त्यांकडे काही बोलणयासारखे राहिलेले नाही. भाजपचे नेते रोज नवीन काहीतरी विधान करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत मग ते गिरीश महाजन असोत व रावसाहेब दानवे किंवा चंद्रकांत पाटील. रोज नवीन काहीतरी बोलून वादात पडायची त्यांना देखील सवय झाली कि काय असे वाटते इतपत वाचाळगिरी सध्या… Read More »

चक्क बदला म्हणून तो सापाला चावला पण … : पुढे काय झाले ?

आजपर्यंत आपण साप माणसाला चावला असे अनेक किस्से ऐकले असतील मात्र ही बातमी याच्या उलट आहे .इथे सापाने दंश केला असा संशय एका माणसाला आला होता. त्याचा बदल म्हणून माणूसाने साप धरला व त्याचा चावा घेतला . मात्र ह्या चाव्यानंतर त्याला चक्कर आली आणि दवाखान्यामध्ये दाखल करावे लागले. उत्तर प्रदेश मधील हरदोई इथे ही आगळी… Read More »

‘तेरे इश्क में नाचेंगे’ धोकेबाज बाॅयफ्रेंडच्या घराबाहेर डीजे लावून तरुणीचा फुल धिंगाणा

ज्याच्यासोबत सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवली त्या व्यक्तीने शेवटी धोका दिला. तो किंवा ती बेवफा निघाली तर दुसऱ्या व्यक्तीचे जीवन कठीण होऊ जाते . काही प्रसंगी त्या व्यक्तीला आयुष्यभर विसरू शकत नाहीत असे देखील काही लोक अजून समाजात आहेत . अशा बऱ्याच प्रकरणामध्ये मुलींनी धोका दिला म्हणून मुले देवदास झाल्याचे पाहायला मिळतात मात्र ह्या संकल्पनेला तडा… Read More »

अबब ..असा विचित्र अपघात की कार शिरली डायरेक्ट दुसऱ्या मजल्याच्या भिंतीत

आजपर्यंत आपण अपघात झाला कि साधारण गाडी गाडीला धडकली किंवा गाडी दरीत पडली , नदीत पडली असे ऐकत असतो. पण कार धडकून चक्क दुसऱ्या मजल्यावर पोहोचली असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही. मात्र अशी एक घटना कॅलिफोर्नियामध्ये झाली आहे . ह्या धडकेत कार केवळ दुसऱ्या मजल्यावरच पोहचली नाही तर चक्क तिथे भिंत… Read More »

चक्क ८०० किमी प्रवास करून केली ‘ ह्या ‘ ग्राहकाची रस्त्यात धुलाई : व्हिडिओ आणि बातमी

चीन आर्थिक महासत्ता असल्याचे कितीही डांगोरे पिटत असले तरी चीनच्या नागरिकांची मानसिकता अजूनदेखील १८ व्या शतकातच आहोत कि काय अशी आहे . अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे . चीनमधील एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरून एका महिलेने एक वस्तू मागवली. ही वस्तू ह्या महिलेला प्रॉमिस केलेल्या वेळेमध्ये मिळाली नाही म्हणून तिने वेबसाईटच्या फीडबॅक मध्ये जात… Read More »

वाढदिवसाच्या दिवशीच फोटो काढायच्या नादात तब्बल १५० फूट दरीत कोसळला :पहा व्हिडिओ

सेल्फी आणि फोटोची क्रेझ कुठे नाहीये . स्मार्टफोन स्वस्त होत असल्याने लोक आजकाल मोबाईल मध्ये जास्तीत जास्त फोटो काढतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात . जास्तीत जास्त लाईक यावेत आणि लोकांनी आपली दाखल घ्यावी यासाठी निरनिराळे फंडे देखील वापरले जातात . मात्र हा प्रकार कधी कधी अंगलट येऊ शकतो याचा अनुभव तुर्कस्थानातील एका तरुणाला आला… Read More »

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ह्या फोटोमागच सत्य ‘ हे ‘ आहे

जर हा फोटो तुम्ही पहिला असेल तर यामागचं सत्य जाणून घेण्याची इच्छा नक्की झाली असेल . आंध्र प्रदेश मधील हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत बाईकवर एक व्यक्ती दोन महिला आणि दोन मुलांसोबत बसली आहे. तर समोर एक पोलिस अधिकारी या बाईकस्वारासमोर अक्षरश हात जोडून उभा आहे . आंध्र प्रदेशातील… Read More »