Tag Archives: vidarbha news

ब्रेकिंग न्यूज : आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा ‘ ह्या ‘ प्रकरणामध्ये

अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.सोबत त्यांना ६०० रुपये दंड देखील भरावा लागणार आहे . ही शिक्षा अचलपूर कोर्टाने सुनावली आहे . मागील वर्षी चांदूर बाजारमध्ये वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे . त्यासंदर्भात ही शिक्षा सुनावण्यात… Read More »

आता मनसे जिल्हा अध्यक्षाने खाल्ला विदर्भात मार : ‘ हे ‘ आहे कारण

आमदार बच्चू कडू यांना फोनवर अर्वाच्च भाषेत धमकी देणारे मनसेचे जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे यांच्यावर मंगळवारी सायंकाळी नागपूरमधील लोकमत चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. याआधी संतोष बद्रे यांनी बच्चू कडू यांना अर्वाच्च भाषेत धमकी दिली होती. राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने संतोष बद्रे यांनी आमदार बच्चू कडू यांना फोनवर धमकी दिली होती .ही क्लिप इंटरनेटवर… Read More »

नगरसेवक मंडळीमध्ये दबक्या आवाजात ‘ ही ‘ आहे चर्चा

राज्य शासनाने मानधन वाढवल्याने खुश झालेल्या नागपूरच्या नगरसेवकांचा उत्साह काही क्षणातच परत मावळला . पक्षाने पार्टी फंड च्या नावाने २ हजारांपासून ५ हजारांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पक्षाच्या निर्णयाला विरोध केला तर भविष्यकालीन परिणाम चांगले होणार नाहीत., ह्या भीतीने सर्व जण गप्प आहेत असे भाजपच्या काही जणांचे म्हणणे आहे . महापालिकेत नगरसेवकाचे मानधन… Read More »