Tag Archives: upcoming movies

आणि ‘म्हणून ‘ वरूण धवन चक्क तेलगू मध्ये बोलला

सलमान खानचा ‘जुडवा’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. ह्या चित्रपटात वरुण धवन सोबत तापसी पन्नु आणि जॅकलिन फर्नांडिस देखील आहे. सलमान खान चा जुडवा बऱ्यापैकी गाजला होता आता वरुण धवन चा जुडवा काय कमाल करतो हे पाहु या . मुंबईत कोसळणार्‍या पावसामुळे जुडवा २ चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंट्सचे तीन तेरा वाजले. प्रचंड पावसामुळे… Read More »