Tag Archives: tech news in marathi

गुड न्यूज :व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांसाठी ‘ ही ‘ गोड बातमी

व्हॉटसअॅपचा ग्रुप अॅडमिन हा आजवर चेष्टेचाच विषय राहिला आहे मात्र आता यापुढे व्हॉटसअॅपने जरा ऍडमिनकडे मानवतेच्या भावनेतून लक्ष द्यायचे ठरवलेले दिसत आहे . ग्रुप मध्ये धर्म जात यावर पोस्ट कोणी जरी टाकली तरी जबाबदार ऍडमिनच असा कायदा देखील करण्यात आला आहे. अर्थात पोस्ट कोणीही केली तरी त्यास्तही ऍडमिनलाच जबाबदार ठरवले जाणे हे देखील अन्यायकारकच आहे.… Read More »