Tag Archives: sripad chhindam

भाजप खासदार गांधी व छिंदमकडून शिवप्रेमींची दिशाभूल केल्याचा आरोप :श्रीपाद छिंदमची कबुली

अहमदनगर मनपातील भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने आपण उपमहापौरपदाचा राजीनामाच दिला नसल्याचा दावा करत शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करून माझी बनावट सही असलेला राजीनामा राजकीय षडयंत्रातून मंजूर केल्याचा आरोप केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्लाघ्य वक्तव्य केल्याने २६ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या महासभेत छिंदमचा उपमहापौरपदाचा राजीनामा मंजूर करून त्याचे नगरसेवकपद… Read More »

भाजपचा बडतर्फ निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अजून ‘ एक ‘ जोर का झटका

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या भाजपाच्या निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक पद देखील रद्द करण्यात आलं आहे. श्रीपाद छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव आज एकमताने मंजूर करण्यात आला. यासोबतच छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला आहे. त्याचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी महासभेचं आयोजन करण्यात… Read More »