Tag Archives: smruti irani

२०१९ साठी ‘ हा ‘ आहे भाजपचा नारा ? : भाजपने केली सुरु प्रचाराची तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मधील लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केली आहे. या निवडणुकीत भाजपाचा नारा काय असणार, याची सर्वांनाच उत्सकुता होती. ‘२०१९ मे फिर एक बार, मोदी सरकार’ हा नारा घेऊन भाजपा प्रचारात उतरणार असून शनिवारी मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात याबाबतची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी… Read More »

भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला मराठी जनतेने दाखवल्या रिकाम्या खुर्च्या : ‘ इथे ‘ झाला फ्लॉप शो

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्या आपल्या फटकळ बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत . राहुल गांधींना जी.एस.टी समजतो का ? अशा प्रश्न विचारून त्यांची खिल्ली उडवणे असो किंवा निर्भया प्रकरणानंतर त्यांनी केलेला आकांड तांडव मात्र आज स्मृती इराणी यांना डहाणू इथे रिकाम्या खुर्च्या पाहाव्या लागल्या आहेत, निमित्त होते पालघर लोकसभा पोटनिवडणूकीचे . डहाणू येथील भारतीय… Read More »