Tag Archives: shivsena

उद्धवजींचा वाढदिवस (जयंती ) यावर्षी तिथीप्रमाणे १४ ऑगस्टला येत आहे. न विसरता साजरा करा

राणे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे . शिवजयंती तिथीवरून साजरी करण्यावरून नितेश राणे यांनी शिवसैनिकांना एक आवाहन केले आहे . आपल्या फेसबुक पोस्टवर नितेश राणे म्हणतात , ” सर्व शिवसैनिकांसाठी खास माहिती , ज्यांना आपण शिवाजी महाराजांपेक्षा देखील मोठे मानता. ज्यांचा फोटो महाराजांच्यावर लावता . त्या उद्धवजींचा वाढदिवस (जयंती ) यावर्षी तिथीप्रमाणे १४… Read More »

भाजपाला विजय प्राप्त करून देणाऱ्या ‘ तिसऱ्या ‘ आदमीचे आम्हाला कौतुक आणि अभिमान : सामनामधून स्तुतीसुमने

त्रिपुरामध्ये भाजपाने शून्यातून थेट 44 जागांची गरुडझेप घेतली. भाजपच्या खात्यात स्वबळावर सत्ता असणाऱ्या राज्यात आणखी एक राज्य जमा झाले. ही किमया साकारणारे विजयाचे शिल्पकार आहेत मुंबईचे सुनील देवधर. 52 वर्षांचे देवधर अविवाहित असून ते अनेक वर्षे रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करत आहेत. आजच्या सामानाच्या संपादकीय मधून ह्या मराठी माणसावर स्तुतीसुमने उधळली आहेत… Read More »

स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या गटबाजीला हिंसक वळण : चक्क आमदाराच्या गाडीवर दगडफेक

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाल्याचे वृत्त आले होते. ही बातमी झपाट्याने व्हायरल देखील झाली होती.. मात्र ही दगडफेक उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर नव्हे तर आमदार विजय औटी यांच्या गाडीवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली… Read More »

लष्करप्रमुख बिपीन रावत यांना शिवसेनेचे जोरदार समर्थन : सामनामधून अभिनंदन

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ह्या पक्षाबद्दल आणि बांगलादेशी घुसखोरांच्या बद्दल लष्करप्रमुख यांचे विधान काही मतांचे राजकारण करणाऱ्या पक्षांना जरी रुचले नसते तरी शिवसेनेने मात्र ह्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे . लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सीमा भागातील घुसखोरीबाबत केलेले विधान योग्य आहे. असे मात शिवसेनेने आपल्या सामनाच्या संपादकीय मध्ये मांडले आहे . बांगलादेशी घुसखोर… Read More »

‘ त्यावेळी ‘ तुमची आपुलकी कुठे गेली होती ? : शरद पवार यांना सवाल

राज ठाकरे यांनी शरद पवार यांची महामुलाखत घेतली अणि यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. राज कि उद्धव ह्या प्रश्नावर ठाकरे कुटुंबीय असे शरद पवार यांनी दिलेले उत्तर देखील उद्धव ठाकरे यांना फारसे रुचलेले दिसत नाही. नुकतेच शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गो-हे यांच्या ‘शिवसेनेतील माझी 20 वर्षे’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील दादर येथील… Read More »

सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेकडे गाढव घेऊन जाणार

मी शेतकरी असल्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसे मी शिवसेनेकडेही एका गाढव घेऊन जाणार आहे. हे दाखवायला की गाढव कशी लाथ मारतो. म्हणजे शिवसेना केवळ घोषणा न करता सत्तेला लाथ कशी मारावी लागते हे शिकेल, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. शिवसेना कायम सत्तेला… Read More »

तर मग राज ठाकरे यांनाच का शिवसेनेत घेत नाही ? : शिवसेनेला खडा सवाल

घाटकोपरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेतील नवीन नियुक्तींवरुन रविवारी (11 फेब्रुवारी) घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडले होते . ही घटना ताजी असताना आता याच परिसरात शिवसैनिकांनी पक्षाविरोधी पोस्टरबाजी केली आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना पद दिल्यानं… Read More »

पदर ढळल्यावर ऑफर यायचीच ह्या टीकेला एकनाथ खडसे यांचे ‘ हे ‘ प्रत्युत्तर

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर आजच्या सामनामधून शिवसेनेकडून खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली होती. एकनाथ खडसे त्यांच्या कर्माची फळं भोगत असल्याचे देखील सांगण्यात आले होते . मुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांना ‘खतम’ करण्यासाठी ज्या सत्तेचा गैरवापर केला तीच सत्ता आज खडसे यांच्यावर उलटली आहे आणि आणि उपेक्षा, मानहानीच्या भट्टीत त्यांना भाजून काढीत आहे.… Read More »

कोण लागतो हा उमर खालिद तुमचा ? उमर खालिदचा पायचाटेपणा करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

आज संक्रांतीचा मुहूर्त साधून सामनामधून प्रकाश आंबेडकर यांच्या दुटप्पी भूमिकेवर हल्ला चढवण्यात आला. तसेच रोटी , कापड मकान ह्या विषयावर लोक आता पेटून उठत नाही ते आता राजकारण्यांनी हेरले आहे म्हणून जात मध्ये घालून राजकारण खेळले जात आहे . शनवारवाड्यासमोरील ‘एल्गार’ परिषदेस उमर खालिदला बोलावून आयोजकांनी कोणती क्रांती केली? कोण लागतो हा उमर खालिद तुमचा?… Read More »

बापरे.. मुंबईमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

मुंबईतील गुन्हेगारी आणि खंडणी हे प्रकार मुंबईमधील व्यावसायिकांसाठी नवीन राहिलेले नाहीत. अगदी फेरीवाल्यांपासून तर मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वानाच हा अघोषित असा प्रोटेक्शन मनी द्यावा लागतो. मात्र सरकारमधील लोकप्रतिनिधींना सुद्धा अशा प्रकारचे फोन येणे आणि त्यावरून हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाणे यावरून मुंबईत कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यावाचून पाहणार नाही. मुंबईतील कांदिवली समतानगरचे शिवसेनेचे… Read More »