Tag Archives: shivsena

केडगावच्या ‘ त्या ‘ बैठकीचे रहस्य कायम राहण्याची शक्यता : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव हत्याकांडाच्या पार्शवभूमीवर झालेल्या बैठकीचे रहस्य हे बहुदा रहस्यच राहण्याची शक्यता आहे कारण यातला आरोपी भानुदास कोतकर याची नीट चौकशी होण्याआधीच न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेली आहे. कोतकर पोलीस कोठडी संपल्याने त्याला जिल्या न्यायालयात हजर करण्यात आले होते . कोतकर याला विशेष पोलीस पथकाने सापळा रचून पुणे येथून १४ मे रोजी अटक केलेली होती. न्यायालयाने त्याला… Read More »

जसे राज्यपाल नेमता तसे मुख्यमंत्री नेमून टाका : शिवसेनेचाही भाजपवर हल्लाबोल

कर्नाटकमध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे. सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर १७ तारखेला सकाळी 9 वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची… Read More »

अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना हटवल्याने मयताच्या कुटुंबियांचे उपोषण मागे : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव (अहमदनगर ) येथील दोघा शिवसैनिकांच्या हत्येच्या तपासाबाबत तक्रारी करत मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांनी शनिवारपासून सुरु केलेले उपोषण मंगळवारी तब्बल ४ दिवसांनी मागे घेतले आहे. मात्र उपोषणमागे घेतेवेळी देखील त्यांची प्रकृती खालावलेली होती. हत्याकांडाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकातून अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना हटवण्यात आले असून , त्यांचा जागी… Read More »

भानुदास कोतकर याला दुर्धर रोग ..पोलिसांनी ठोकले कलम ३०३ :नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव इथे दोन शिवसैनिकांची हत्या करणारा आरोपी संदीप गुंजाळ हा हत्याकांडापूर्वी काही दिवस आधी भानुदास कोतकर याला भेटला होता, अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे .केडगाव हत्याकांड प्रकरणात विशेष पोलीस पथकाने सोमवारी कोतकर याला पुणे येथून अटक केलेली आहे . मंगळवारी त्याला न्यायालयात हजार करण्यात आले.न्यायालयाने त्याला १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश… Read More »

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाबली भाजपची दुखरी नस : कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस-जेडीएस एकत्र आले असताना, त्यांना काटशह देण्यासाठी भाजपाही सज्ज झाला आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे १८ तारखेला शपथ घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस-जेडीएसला वाट पाहावी लागू शकते.मात्र भाजपच्या ह्या विजयावर शिवसेना पक्षप्रमुख… Read More »

काँग्रेसी गुंड भानुदास कोतकर धरला मात्र सुनबाई अद्याप फरार : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

अशोक लांडे खून प्रकरणातील जन्मठेप झालेला आरोपी, मात्र सध्या आजाराचे निमित्त करून बाहेर आलेला आणि केडगाव हत्याकांड झाल्यानंतर फरार झालेला काँग्रेसचा गुंड भानुदास एकनाथ कोतकर याच्या मुसक्या आवळण्यात नगर पोलिसांना यश आले आहे . आता केडगाव हत्याकांड प्रकरण कसे घडले हे जास्त स्पष्ट होऊ शकेल. कारण त्या दिवशी भानुदास याची सून व नगरच्या माजी महापौर… Read More »

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेबद्दल अमित शहा यांनी केली भूमिका स्पष्ट : ‘ असे ‘असेल चित्र

सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांचा युतीचा संसार कधी नीट चाललाच नाही. सगळ्याच गोष्टीचे क्रेडिट स्वतः कडे घेत शिवसेनेला लांब ठेवण्याचे कार्य भाजपने केले ४ वर्षे सुरु ठेवले आहे. मात्र आता शिवसेनेने देखील आपण भाजपसोबत निवडणूक लढवणार नाही असे स्पष्ट केले असले तरी राज्यात भाजपच्या विरोधात मोठी लाट आहे याची भाजपाला देखील जाणीव झालेली… Read More »

न्यायालयाची परवानगी न घेता आमदार जगताप अमरधाममध्ये कसे ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरचे आमदार संग्राम जगताप पोलिस कोठडीत असताना त्यांना कैलास गिरवले यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये आणले होते. न्यायालयाची परवानगी न घेताच आमदार जगताप यांना अमरधाममध्ये का आणण्यात आणले होते ? याची चौकशी करावी, असा अर्ज केडगाव हत्याकांडातील फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या वतीने वकील जगन्नाथ मुसळे यांनी न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर पोलिसांच्या वतीने म्हणणे सादर केले… Read More »

नगर भाजप खासदार केवळ छिंदम गटाचा अध्यक्ष : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

भाजप खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे म्हणजे उंदराने वाघावर बोलणे असल्याची टीका शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांनी गांधी यांचे नाव न घेता केली आहे . खा. गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून अनिल राठोड यांनी देखील पत्रकार परिषद घेतली… Read More »

नगरची जबाबदारी ‘ह्या’ अधिकाऱ्याकडे सोपवण्याची उद्धव ठाकरेंची मागणी नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या ‘देशाला अच्छे दिन’ येतील असं वाटत नाही, असा टोला लगावतानाच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या झाली आहे. गुन्हे रोखण्यात देवेंद्र फडणवीस सरकारला सपशेल अपयश आलं आहे. हे सरकार बिनकामाचं असून हे नाकर्त्यांचं सरकार आहे .राज्याची अवस्था बिहारपेक्षाही वाईट असून… Read More »