Tag Archives: shivsainik

आणि अखेर शिवसेनेच्या ‘ह्या ‘ मोठ्या नेत्याची आमदारकी झाली रद्द

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी निवडणूक अर्ज वेळेत न भरल्याने त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका प्रतिस्पर्धी उमेदवार कैलाश गोरंट्याल यांनी दाखल केली होती.औरंगाबाद खंडपीठाने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदार पद अपात्र घोषित केले आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात… Read More »

मी काय कमी केला म्हणून हे मला सोडून गेले

फोडाफोडीच्या राजकारणात शिवसेनेनं आज आक्रमक पवित्रा घेत मनसेचे सहा नगरसेवक फोडले आणि आपल्या तंबूत दाखल केले. मनसेचे फक्त सात नगरसेवक होते त्यात ६ जण गेल्यामुळे फक्त एकच नगरसेवक मनसेमध्ये उरलाय . संजय तुर्डे हे या नगरसेवकांचं नाव आहे. आम्ही एकाच दिवसात ६ नगरसेवक फोडले मग आमची ताकत लक्षात आली असेल असे म्हणून भरीस भर म्हणून… Read More »

एवढी लाटणी कशाला, भाजपला ठोकायला : शिवसेना

सत्तेतून राहावे कि बाहेर पडावे , या विचारचक्रातून शिवसेना अजून बाहेर आलेली दिसत नाही . गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, दूध, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मंगळवारी शिवसेनेच्या वतीने पुणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘लाटणे मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महिला मोठ्या… Read More »

नारायण राणेंविरोधात अश्लील पोस्टर लावणारा हाच का महाराजांचे नाव घेणारा पक्ष ?

नारायण राणे यांनी शिवसेना सोडून बरीच वर्षे झाली असलॆ तर शिवसेनेचा राणे यांच्यावरील राग शांत झालेला नाहीये. नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत, आता इथेही शिवसेनेला नारायण राणेंची ही भूमिका काही पसंत पडलेली नाही. कोणत्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार असून आपण त्यात लुडबुड करू नये हे मान्य… Read More »

महागाईविरोधाच्या मोर्चात शिवसेनेने ‘ ह्या ‘ शब्दात गाठली अत्यंत हीन पातळी

मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली असून मुंबईत 12 ठिकाणी महागाईविरोधात मोर्चे काढण्यात आले . ज्या नरेंद्र मोदींच्या नावाने निवडून आले आणि सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींविरोधात घोषणा देत आहेत. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात, अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. ट्विट करून आशिष शेलार यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. शिवसेनेने मात्र भाजपा… Read More »