Tag Archives: shetkari andolan

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत केले ‘ हे ‘ विधान : केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह

एका बाजूला शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असताना, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली जात आहे. भाजप सरकारला मस्ती आली आहे असे सर्वसाधारण जनतेचे मत असून त्यात अशा विधानांनी आणखीन भर पडत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाला बोगस म्हटले जात आहे. बिहारमधील पाटण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह… Read More »

मोठी बातमी : तब्बल २२ राज्यातील शेतकरी १ जून पासून उचलणार ‘ हे ‘ पाऊल

गतवर्षी महाराष्ट्रात झालेला शेतकरी संप आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता देशव्यापी करण्याचा निर्णय बुधवारी सेवाग्राम येथे झालेल्या राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे . २२ राज्यांतील शेतकरी १ ते १० जून या काळात संपावर जाणार असून १२८ शहरांत भाजीपाला, अन्नधान्य, दूध व इतर शेतमालाचा पुरवठा बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा… Read More »

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले : मावळची पुनरावृत्ती करत पोलिसांचा गोळीबार

नगर जिल्हातील शेवगाव,नेवासा व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ऊस दराचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सरकारने ऊस दरात लक्ष घालावे, उसाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली. अत्यल्प वेळातच आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी सुरूवातीला त्यांच्यावर लाठीमार केला. मात्र, तरीही आंदोलक माघार घेत नसल्याने पोलिसांनी या ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या व… Read More »