Tag Archives: satara news

महाबळेश्वरला हनीमूनला निघालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले : असा केला होता प्लॅन ?

नुकतेच लग्न होऊन हनीमूनला निघालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे . ह्या प्रकरणामध्ये सातारा पोलिसांनी नववधूसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. लग्नाआधी ह्या वधूचे एका दुसऱ्या व्यक्तीच्या सोबत प्रेमसंबंध होते मात्र तरीदेखील घरगुती दबावाने तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले मात्र त्याचा यात नाहक बळी गेला. आनंद कांबळे… Read More »

३१ डिसेंबरच्या आधीच रंगली होती जंगलात पार्टी : २ तरुणी व १० तरुण रंगेहाथ पकडले

Photo: Not Actual महाराष्ट्रातील काश्मीर अशी ओळख असलेलं महाबळेश्वर हे सध्या अनेक गैर प्रकारामुळेच बदनाम होत आहे. वन विभाग व पोलिसांनी नुकतीच धाड टाकून अशा एका पार्टीचा पर्दाफाश केला. महाबळेश्वरातील लिंगमळा धबधब्याच्या गेटवर तीन अलिशान गाड्या उभ्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या गाड्या थांबल्याने स्थानिक लोकांमधे याबद्दल कुतूहल तयार झाले. इतक्या थंडीमध्ये आणि ते देखील गर्द… Read More »

उदयनराजे यांच्या आयुष्यातील ‘ह्याच ‘ त्या दहा वादग्रस्त घटना

उदयनराजे भोसले यांनी वाद यांचे नाते फार जुने आहे .उदयनराजे यांच्या आयुष्यातल्या ह्याच १० मोठ्या वादग्रस्त घटना. लेवे खून प्रकरणी अटक 1999 – साताऱ्यातले नगरसेवक शरद लेवे यांच्या खून प्रकरणात उदयन राजेंना अटक झाली. अटकेआधी उदयनराजेंनी अरेरावी केल्याचा आरोप निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला आहे. त्यावेळी उदयनराजे युतीच्या सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री होते… Read More »

एक कथा पेपर टाकून तीन मुलींची लग्न लावून देणाऱ्या माऊलीची

जिद्द असेल तर कोणत्याची संकटावर सहजपणे मात कशी केली जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे उंब्रज (ता. कराड, जिल्हा सातारा ) येथील ६५ वर्षीय प्रभावती बाळकृष्ण राक्षे. प्रभावती बाळकृष्ण राक्षे या गेली कित्येक वर्षे पेपर विक्रीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत. यातून मिळणाºया तुटपुंज्या पैशातूनच त्यांनी आपल्या तिन्ही मुलींची लग्न लावून देण्याची जबाबदारी… Read More »

काय राव .. घरात कोंडलेला बिबट्या पण वनखात्याला धरता येईना

रात्री १० वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चोरमारवाडी-येणपे येथे भुकेपोटी भरकटलेला बिबटय़ा बछडय़ासह घरात घुसला. याबाबतची खबर लगेचच ग्रामस्थांनी पोलीस व वनखात्याला दिली. मात्र, १३ तास कोंडलेल्या बिबटय़ाने अखेर डोळ्यादेखत वनखात्याला गुंगारा देत डोंगराच्या दिशेने धूम ठोकली मात्र बछडय़ाचा सुगावा न लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याच्या ह्या अपयशी कामगिरी (?) ची नागरिकांच्या मधे… Read More »