Tag Archives: sangram jagtap

न्यायालयाची परवानगी न घेता आमदार जगताप अमरधाममध्ये कसे ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरचे आमदार संग्राम जगताप पोलिस कोठडीत असताना त्यांना कैलास गिरवले यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये आणले होते. न्यायालयाची परवानगी न घेताच आमदार जगताप यांना अमरधाममध्ये का आणण्यात आणले होते ? याची चौकशी करावी, असा अर्ज केडगाव हत्याकांडातील फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या वतीने वकील जगन्नाथ मुसळे यांनी न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर पोलिसांच्या वतीने म्हणणे सादर केले… Read More »

बाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

नगर येथील खासगी सावकार नवनाथ वाघ याने आत्महत्या केलेले बाळासाहेब पवार यांच्याकडून जबरदस्तीने २६ मे २०१६ ते ३० मार्च २०१८ पर्यंत तब्बल ५ कोटी रुपये नेल्याचे पोलीस पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे . मात्र वसूल करून हे पैसे नवनाथ वाघ कोणाला देत होता ? याचा तपास आता पोलीस करत आहेत . बाळासाहेब पवार यांच्या मुलीने… Read More »

नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत मात्र .. ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरमधील केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह इतर तिघांना चार दिवसाच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. जगताप यांची रवानगी औरंगाबादला अटक केल्यापासून जगताप हे तब्बल ११ दिवस पोलीस कोठडीत होते . त्यांच्यासह बाळासाहेब एकनाथ कोतकर व भानुदास महादेव कोतकर यांना देखील न्यायालयीन कोठडीत वर्ग करण्यात… Read More »

एसपी ऑफिसवर हल्ला प्रकरणी मुजोर कार्यकर्त्यांचे अटकसत्र थांबले : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव दुहेरी हत्याकांड घटनेपाठोपाठ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेले अटकसत्र गेल्या दोन दिवसांपासून थांबल्याचे दिसत आहे. ह्या अटकसत्राने भल्या भल्या कार्यकर्त्यांच्या पायाखालील वाळू सरकलेली असून काहीजण नगरमधून देखील गायब झालेले आहेत तर उर्वरित पोलीस कोठडीत आहेत . मात्र गेल्या काही दिवसांपासून नगरमध्ये विना नंबर फिरणाऱ्या दुचाक्या आणि मोठ्या आवाजात… Read More »

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्या प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला असून त्यांच्यासह भानुदास एकनाथ कोतकर, बाळासाहेब कोतकर यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ व संदीप गुंजाळ यास गावठी कट्टा दिलेला बाबासाहेब केदार याला १९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.… Read More »

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव हत्याकांडाला एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून जाऊन देखील अजून कुठल्याही ठाम निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेले नाहीत. हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांपैकी तीन जण पोलिसांच्या ताब्यात असले तरी त्यांच्याकडून विसंगत माहिती मिळत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली असून नगरकरांना अजूनही कुठलीच ठोस माहिती देण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत . हत्याकांडाचा कट कुठे रचला ? सहभाग किती लोकांचा ? नेमका… Read More »

नगर पोलिसांच्या हाती आणखी ‘ एक ‘ यश : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरजवळील केडगाव इथे शनिवारी ( ता. ७ ) भरचौकात शिवसेनेचे उप शहर प्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून हत्या केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या संदीप गुंजाळ उर्फ डोळसे याला गावठी कट्टे पुरवणाऱ्या आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आले असून त्याला नगरजवळील निमगाव वाघ इथून धरण्यात आले. बाबासाहेब केदार (वय ३८… Read More »