Tag Archives: sambhaji bhide

आरोप कशाच्या आधारे ? प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

भीमा कोरेगाव घटनेत संभाजी भिडे यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव गोवण्यात आले आहे. भिडे गुरुजी व एकबोटे यांच्या विरोधात खोटा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, यामागे काही समाजविघातक प्रवृत्ती असून, यासाठी आíथक देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोप देखील नगर इथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला होता . शिवप्रतिष्ठान व… Read More »

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल : सविस्तर बातमी

पुण्यात भीमा कोरेगाव आणि सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचारासाठी संभाजी भिडे गुरुजी यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीस जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा पिंपरीच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून या दोघांविरोधात अॅट्रॉसिटी, दंगल आणि हत्यार बंदीच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शिव प्रतिष्ठान आणि… Read More »