Tag Archives: saibaba airport

साईंच्या नगरीत आज होणार पहिल्या विमानाची चाचणी : कोण आहे पहिला प्रवासी ?

शिर्डी : अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर शिर्डीत आज मंगळवारी पहिल्या विमानाची चाचणी होणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास १ ऑक्टोबर ला राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण सोहळा होण्याची अपेक्षा आहे . पालकमंत्री राम शिंदे हे शिर्डी विमानतळाचे पहिले प्रवासी ठरणार आहेत . दुपारी ३ वाजता पालकमंत्री मुंबईवरून विमानाने शिर्डीला येतील व त्यानंतर राष्ट्रपतींच्या दौऱ्याबद्दल बैठक करण्यात येईल. विमानतळा साठी… Read More »

साईबाबा होणार इजी ऍक्सेसेबल : शिर्डी आता हवाई नकाशावर

जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले श्रीसाईबाबांचे शिर्डी आता हवाई नकाशावर आले असून नागरी हवाई महासंचालनालयाने (डीजीसीए) शिर्डी विमानतळाला उड्डाण परवाना गुरुवारी जारी केला. श्रीसाईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षांचा प्रारंभ या विमानतळाच्या उद्घाटनाने होत असून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. राहता तालुक्यातील काकडी गावामध्ये असलेल्या विमानतळाचा रनवे अडीच हजार मीटरपेक्षा जास्त… Read More »