Tag Archives: saamana

रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी : भाजपवर शिवसेनेचा प्रहार

रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर प्रखर हल्ला केला आहे . आजच्या सामनाच्या संपादकीय मधून भाजपच्या दुटप्पीपणावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत . राममंदिरासाठी साधू, संत व करसेवकांचे बलिदान झाले आहे. गुजरातेत ‘गोध्रा कांड’ घडले तेसुद्धा रामभक्तांचे बळी गेल्यामुळेच. त्यामुळे संसदेच्या मैदानात राममंदिरावर चर्चा होऊ द्या. तिहेरी तलाक,… Read More »

न्यायदेवतेचे तरी ऐका : केंद्राच्या हुकूमशाहीवर शिवसेनेचा ‘सामना ‘ तून हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारच्या बाजूनं दिल्यानंतर शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार न्यायदेवतेचं तरी ऐकणार का?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला विचारला आहे. दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारच्या बाजूनं निकाल दिला. दिल्लीत केजरीवाल आणि जनता ह्यांचीच सत्ता असून मोदी सरकारने त्यांची अडवणूक… Read More »

शिवसेनेचा वाघ पिंजऱ्यातील नाही..भाजपवर जबरदस्त हल्लाबोल : युतीची चिन्हे नाहीत

भाजपच्या स्थापना मेळाव्यात शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न करून शिवसेना आपल्या बाजूला राहील आणि आपल्यासोबत युती करेल, अशा भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लागण्याची चिन्हे आहेत . शिवसेना आमच्या सोबत रहावी अशी आमची इच्छा आहे, असं सांगत मैत्रीचा हात पुढे करणाऱ्या भाजपला शिवसेनेने सामनामधून फटकारले आहे . ‘शिवसेनेचा वाघ हा पिंजऱ्यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना… Read More »

ते सहा नगरसेवक शिवसेनेत येण्याचे ‘ हे ‘ होते कारण : उद्धव ठाकरे यांनी सांगितले गुपित

शिवसेना , भाजप व मनसे ह्या तीन पक्षांमधली भांडाभांडी मुंबईमध्ये कायम चालूच असते . मनसेचे सहा नगरसेवक पळवल्यापासून मनसे शिवसेनेवर कडक शब्दात हल्ले करत असते तर हातातोंडाशी असलेला महापौर पदाचा घास शिवसेनेने पळवला म्हणून भाजप शिवसेनेवर खार खाऊन आहे. मात्र तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचुन करमेना अशी सध्या परिस्थिती आहे. मात्र सहा नगरसेवक शिवसेनेत का… Read More »