Tag Archives: saamana sampadkiya marathi

उंदीर हा शेतकऱ्याचा मित्र ? : सामनामधून शेतीविषयक अर्धवट ज्ञान आले बाहेर

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले आहे .मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत करताच संपूर्ण सभागृहच अवाक् झाले. स्वपक्षातूनच असे आरोप होऊ लागले तर शिवसेनेला देखील, हाती आयतेच कोलीत मिळाले. मंत्रालयातील या कारभारावर… Read More »

कोण लागतो हा उमर खालिद तुमचा ? उमर खालिदचा पायचाटेपणा करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

आज संक्रांतीचा मुहूर्त साधून सामनामधून प्रकाश आंबेडकर यांच्या दुटप्पी भूमिकेवर हल्ला चढवण्यात आला. तसेच रोटी , कापड मकान ह्या विषयावर लोक आता पेटून उठत नाही ते आता राजकारण्यांनी हेरले आहे म्हणून जात मध्ये घालून राजकारण खेळले जात आहे . शनवारवाड्यासमोरील ‘एल्गार’ परिषदेस उमर खालिदला बोलावून आयोजकांनी कोणती क्रांती केली? कोण लागतो हा उमर खालिद तुमचा?… Read More »

कुलभूषण यांच्यावरून शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र : ‘ ह्या ‘ फोटोचा पडला विसर

मुंबई : कुलभूषण जाधव यांच्या भेटीदरम्यान त्यांच्या आई व पत्नीला जी अपमानास्पद वागणूक मिळाली त्यावरून शिवसेनेच्या हाती देखील आयतेच कोलीत मिळाले आहे. आजच्या सामना मधून शिवसेनेने भाजप सरकारला खडे बोल सुनावले आहे. जी अपमानास्पद वागणूक कुलभूषण यांच्या परिवाराला दिली गेली त्याचे उत्तर फक्त कागदी निषेधाचे बाण हे असू शकत नाही . पाकिस्तानचा फणा ठेचणे हेच… Read More »