Tag Archives: rape

… तर तुझा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करेल : जमावाने चोप देत नेले पोलीस स्टेशनला

शिक्षक आणि विद्यार्थी हे पवित्र नाते असते मात्र काही व्यक्ती वासनेच्या एवढे आधीन होतात कि ह्या पवित्र नात्याला देखील काळिंबा फासतात . असाच प्रकार पुण्याजवळ शिरूर इथे घडला आहे . शिरूर परिसरात शिक्षकाने विद्यार्थिनीवर दोन वेळा अत्याचार करत त्याचे चित्रीकरण केले आणि पुढे हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकी देऊन पुन्हा अत्याचार केले आणि… Read More »

अबब …३४ वर्षीय शिक्षिकेकडून १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण : शिक्षकी पेशाला काळिंबा

चंदीगडमध्ये ३४ वर्षांच्या शिक्षिकेने १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पीडित मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. न्यायालयाने शिक्षिकेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. काय आहे प्रकरण ? चंदीगडमधील राम दरबार कॉलनी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला १४ वर्षांचा मुलगा आणि एक लहान… Read More »

चुलत दिराकडून भावजयीवर तब्बल एक वर्षे अत्याचार : वाच्यता केल्यास द्यायचा ‘ ही ‘ धमकी

शारीरिक संबंधाची कुठे वाच्यता केल्यास सात महिन्याच्या मुलीचा खून करण्याची धमकी देऊन तब्बल १ वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना नगर जवळील बेलवंडी इथे घडली आहे . आपल्यासोबतच्या शारीरिक संबंधाची जर कुठे वाच्यता केली तर सात महिन्याच्या मुलीचा खून करून टाकीन , अशी धमकी देत चुलत दिराने वर्षभर अत्याचार केल्याची फिर्याद निंबवी येथील पीडित महिलेने बेलवंडी… Read More »

प्रियकराची नियत फिरल्यावर प्रेयसीने ‘ जे ‘ केले आणि प्रियकर २ मिनिटात नीट झाला: महाराष्ट्रातील घटना

प्रेम जमले पुढे दोघांमध्ये शारीरिक संबध प्रस्थापित झाले मात्र थोड्या दिवसात प्रियकराची नियत फिरली आणि तो विवाहाला टाळाटाळ करू लागला . प्रेयसीच्या हे लक्षात येताच तिने जे पाऊल उचलले त्याने प्रियकर लगेच लग्नाला तयार झाला. प्रियकर लग्नाला तयार झाल्याने त्याच्याविरोधात चार दिवसापूर्वी नोंदविलेली बलात्काराची फिर्याद ३६ वर्षीय महिलेने मंगळवारी मागे घेतली. गैरसमजुतीने आपण ही तक्रार… Read More »

खोटारडा अपप्रचार तोंडघशी .. कठुआ मध्ये बलात्कारच : दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट

कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणाने सगळा देश हादरला. दुर्दैवाने ह्या घटनेचे देखील नको तितके घाणेरडे राजकारण केले गेले. काही विकली गेलेली वृत्तपत्रे आणि वेब पोर्टल ने तर हा प्रकार बलात्काराचा नाहीच असे सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले होते . त्याच त्या पोस्ट शेअर करून कित्येक आंधळ्या नागरिकांनी देखील आपण म्हणू तेच खरे असे सांगण्याचा नव्हे,… Read More »

नोकरीचे आमिष देत बलात्कार करून सामाजिक कार्यकर्ता फरार : महाराष्ट्रातील घटना

मानवाधिकार संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून दंतचिकित्सक असलेल्या डॉक्टर तरुणीला नोकरीचे आमिष देत वेळोवेळी बलात्कार केल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता असलेला डॉ. विजय बाळासाहेब मकासरे याच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही अत्यंत गरीब घाटातील असून वडील वारल्यानंतर तिने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. चांगली नोकरी मिळाल्यास आई, बहिणीची काळजी घेता येईल,… Read More »