Tag Archives: rape in beed

धक्कादायक: अल्पवयीन भिकारी मुलीवर मोबाईल शॉपी चालकाकडून सातत्याने अत्याचार

गरीबीमुळे भीक मागण्याची वेळ आलेल्या एक अल्पवयीन मुलीवर मोबाईल शॉपी चालवणाऱ्या तरूणाने सातत्याने अत्याचार केला. यातून ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.महाराष्ट्राला मान खाली घालावी लागावी असा हा प्रकार बीड मधील असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शेख जावेद शेख सलीम यास अटक केली आहे. शेख जावेद शेख सलिम (कबाडगल्ली)… Read More »