Tag Archives: radhe maa

होय .. मला राधे माँ ची भूमिका करायचीय : बॉलीवूड मधील ‘ ही ‘ अभिनेत्री

राधे माँ सतत काही ना काही नौटंकी करत चर्चेत राहण्याचा प्रयन्त करत असते . मग ते हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप असूदेत किंवा बिना पासिंग ची लाल गाडी किंवा रडत रडत आपले गाऱ्हाणे मांडण्याची पद्धत . आपल्या भक्तांना आपल्या भक्तिभावात रंगवणारी राधे माँ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे तिच्याबद्दल अनेक बऱ्या वाईट चर्चा रंगत असल्या तरी… Read More »

बेडरूममध्ये शॉर्ट कपडे वापरते कारण मला पूर्ण कपड्यात झोपच येत नाही : सुखविंदर कौर

सुखविंदर कौर उर्फ राधे माँ आणि वादविवाद हे तसे नवे नाहीत. वादामध्ये राहूनच चर्चेत राहून फुकट पब्लिसिटी करून घेण्याची संधी आजकाल बाबागिरी करणारे भोंदू साधू संत देखील सोडत नाहीत. असाच एका वादामुळे सध्याही सुखविंदर कौर अशीच चर्चेत आली आहे. एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत सुखविंदर कौर ने आपल्या खासगी आयुष्याबाबत बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली. महिला… Read More »

झुकती है दुनिया : राधे माँ साठी वर्दी आणि खुर्ची गहाण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार

दोन वेगवेगळया प्रकरणात आरोपी असलेली स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ ला दिल्ली पोलिसांनी मंत्राच्यापेक्षाही जास्त व्ही.आय.पी. ट्रीटमेंट दिल्याची घटना दिल्ली इथं घडली आहे . हुंडयासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे माँ वर आरोप आहे .त्यासाठी ती पोलीस स्टेशनला आली होती . विवेक विहार पोलीस स्थानकाचे स्टेशन हाऊस अधिकारी यांनी चक्क आपली सरकारी खुर्ची राधे माँ… Read More »