Tag Archives: pune

एवढी लाटणी कशाला, भाजपला ठोकायला : शिवसेना

सत्तेतून राहावे कि बाहेर पडावे , या विचारचक्रातून शिवसेना अजून बाहेर आलेली दिसत नाही . गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, दूध, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मंगळवारी शिवसेनेच्या वतीने पुणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘लाटणे मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महिला मोठ्या… Read More »

पुणे : हिंजवडी परिसरात झाली एक दुर्दैवी घटना

पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी परिसरात रविवारी रात्री एका लेबर कॅम्पच्या इमारतीची लोखंडी बाल्कनी कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत तर पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते . मृत व्यक्तीचे नाव अजब लाल असे आहे. औद्योगिक विकासामुळे गेल्या काही काळात पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक गृह प्रकल्पांचे काम जोमात सुरू आहे. त्यासाठी परराज्यातून आलेले बहुतांशी कामगार… Read More »

पुण्याच्या कात्रज घाटात युवकाचा गळा चिरुन खून

कात्रज घाटात युवकाचा गळा चिरुन खून करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी दुपारी उघडकीला आला. खून झालेल्या युवकाचा चेहरा विद्रुप केलेला असल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वनरक्षकांना एका युवकाचा मृतदेह कात्रज घाटातील जंगलात दिसला. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. युवकाचा गळा तीक्ष्ण शस्त्राने चिरण्यात… Read More »

पुण्यातील खडकवासला धरणातून 6 हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडले

धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने आज सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत 6 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे बुधवारी पावसाचा जोर वाढल्यावर खडकवासला धरणातून या हंगामातील सर्वाधिक 23 हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले होते. त्यामुळे पुणे शहरात पूर… Read More »

पुढील २४ तास काय सांगतोय पावसाचा अंदाज ?

मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा धुवाधार पाऊस बरसला. पावसाचे रौद्ररूप पाहून २९ आॅगस्टसारखी स्थिती पुन्हा निर्माण होते की काय,अशी परिस्थिति निर्माण झाली आहे . मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी संध्याकाळी सहावाजेपर्यंत राहणार बंद राहणार आहे. मुंबई, कोकण व मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मुंबईतून 50 उड्डाणे रद्द झाल्यामुळे इंडिगो, स्पाईस जेट प्रवाशांना तिकीटाची सर्व… Read More »

बिल वाढवल्याच्या संशयातून 75 वर्षांच्या आजोबांचा डॉक्टरवर चाकूने हल्ला

डॉक्टरांनी मेडिकल बिल वाढवून दिल्याच्या संशयातून एका 75 वर्षीय रुग्ण असलेल्या आजोबांनि डॉक्टरवर चक्क चाकूनं हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.सुसंस्कृत अशा पुण्यात ही घटना घडली आहे. नांदेड फाडा येथील सिंहगड स्पेशॅलिटी रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. सोमवारी (18 सप्टेंबर) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. संतोष आवारी असे जखमी झालेल्या डॉक्टराचे नाव आहे.… Read More »