Tag Archives: pune

समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणावर केले चाकूने वार :पुण्यातील घटना

पिंपरी-चिंचवडमध्ये समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका 40 वर्षीय पुरुषाने 29 वर्षीय तरुणावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुण गंभीररित्या जखमी झाला असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. हरीश रमेश कुकरेजा असे ह्या आरोपीचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी… Read More »

मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली सरकारचे ‘ हे ‘ उद्योग : विखे पाटलांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मुंबईची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि नागपूरच्या शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संस्थानाच का देण्यात आली,असा प्रश्न उपस्थित करून हा सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठा समाजात संघामार्फत भाजपचा प्रचार करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. विखे पाटील यांनी पुणे… Read More »

अखेर पुण्यातली लेडी डॉन आरती मिसाळ धरली : ‘ ह्या ‘ धंद्याने झाली होती कोट्याधीश

झटपट अमाप पैसा मिळवतो म्हणून लोक गैरमार्गाने पैसे कमवायला सुरु करतात त्यात महिला देखील मागे नाहीत . पुणे पोलिसांनी नुकत्याच अशा एका महिलेस अटक केली आहे . आरती मिसाळ असे हिचे नाव असून पुणे परिसरात ड्रगच्या धंद्यातील ही मोठी व्यक्ती असल्याचे बोलल जातेय . पुणे पोलिसांना सातत्याने ती महिला गुंगारा देत होती मात्र अखेर पोलिसांना… Read More »

जिग्नेशचे बालिश राजकारण..असे किती आले किती गेले : प्रकाश आंबेडकर

दिल्लीमधील जिग्नेशची हुंकार रॅली फ्लॉप झाल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी देखील जिग्नेश मेवाणीवर तोंडसुख घेतले आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रॅलीसाठी प्रशासनाने तब्बल १५०० पेक्षा जास्त पोलीस तैनात केले होते मात्र उपस्थित राहणाऱ्या लोकांमध्ये या रॅलीबद्दल उत्साह नव्हता . देशभरातून ह्या हुंकार रॅली साठी फक्त २०० ते ३०० ची उपस्थिती होती. त्यापॆक्षा जास्त पत्रकार आणि पोलिसांची… Read More »

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

जिग्नेश मेवाणी हे गुजरातमध्ये उदयाला आलेला दलित राजकारणाचा चेहरा असल्याचे समोर आणलं जातेय . नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय देखील मिळवला. जिग्नेश मेवाणी यास दलित राजकारणाचा चेहरा म्हणून पुढे आणण्याचे कितीही प्रयत्न होत असले तरी द्वेषाने आधारलेले राजकारण फार काळ टिकत नाही. कदाचित यापुढे देखील थोडी प्रगती होईल मात्र मोदी… Read More »

पेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाचा फेसबुक फ्रेंडचा गंडा: ‘अशी ‘ केली फसवणूक

पुणे शहर हे आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे .विविध प्रकारचे बोर्ड लावण्याची पद्धत असो किंवा पुण्याचे काही खास शब्द.. पण पुणेकरांचे वेगळेपण यामुळे टिकून आहे .अर्थात पुणे हे पेन्शनर लोकांचे शहर म्हणून प्रसिद्ध असले तरी आता पूर्वीचे पुणे राहीले नाही हा डायलॉग अजून देखील कित्येक ठिकाणी बोलला जातो. पुण्याच्या पेन्शनर लोकांविषयी पू. ल . देशपांडे… Read More »

पुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार

पुण्यातील कोंढवा परिसरात एका २३ वर्षीय विवाहित तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर तरुणी ही येरवडा परिसरात आपल्या भावाच्या घरी राहायला होती. मात्र रात्री भावाशी तिचे कडाक्याचे भांडण झाले व तिने परत आपल्या नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली आणि इथून पुढे अनेक दुर्दैवी घटना घडत गेल्या आणि हा प्रकार घडला. तिने रिक्षा… Read More »

जेव्हा महाराष्ट्र पोलीस चक्क चप्पलचोरीचा गुन्हा दाखल करून घेतात

चोरी झाल्यावर आपण पहिली धाव घेतो ती पोलीस स्टेशनला … पण जर कोणी चप्पल चोरी झाली म्हणून पोलीस स्टेशनला गेले तर ? आहे ना अफलातून .. मग चप्पल चोरीसारख्या किरकोळ गुन्हांची पोलीस तक्रार नोंदवून घेतील आणि त्याची चौकशी देखील सुरु करतील यावर लेखी देऊन सुद्धा कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, अशी खरोखर घटना पुणे जिल्ह्यात… Read More »

मुलाला इंजिनिअर करण्यासाठी केली तब्बल ५ कोटीची चोरी

भरभक्कम वाढलेली शिक्षणाची फी परंतु मुलाला शिकवण्याची जिद्द यात आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्या बापावर काय वेळ येऊ शकते ? मुलाच्या शिक्षणासाठी मुलाला अभियंता करण्यासाठी ह्या बापाने वडिलोपार्जित आठ ते दहा गुंठे जमीन विक्री केली. मात्र, तितक्यावरही न भागल्याने उभा राहिलेला कर्जाचा डोंगर..अशा आर्थिक संकटात सापडलेल्या बापाने गुन्हेगारी कृत्य करण्याचा निर्णय घेतला. एटीएम केंद्रात… Read More »

काल रात्री गाड्यांची तोडफोड ‘ ह्या ‘ परिसरात : बातमी पुण्याची

गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना पुणेकरांना तशा नवीन नाहीत . याआधी देखील रात्री गाड्या जाळण्याचे व काचा फोडण्याचे प्रकार घडले आहेत . काल रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांच्या तोडफोडीची घटना समोर आली आहे. निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील घरकुल वसाहतीमध्ये पाच ते सात वाहनांची तोडफोड करण्यात आली. यात दोन बसेसचा देखील समावेश आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी ह्याच परिसरात… Read More »