Tag Archives: pune updates

अखेर वाडेबोल्हाईचा ‘ तो ‘ विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात : पुण्याची घटना

वाडेबोल्हाई येथील दोन शिक्षकावर कोयत्याने हल्ला करून फरार झालेला विद्यार्थी सुनील भोर (वय १९, रा. वाडेबोल्हाई) हा विद्यार्थी पोलिसांनी धरला असून वाडेबोल्हाई येथील डोंगरावर दिवसभर थांबल्याने भूक व थंडीमुळे तो व्याकुळ झाला होता . सकाळी घरी गेला असता पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाडेबोल्हाई येथील जोगेश्वरी माता… Read More »

चाकणमध्ये घडली एक दुर्दैवी घटना

चाकणमधील शिक्षक वसाहतीत राहणाऱ्या पती आणि पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्मेहत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. महादेव गोरोबा शिंदे आणि लक्ष्मी महादेव शिंदे अस मयत पती पत्नीचं नाव आहे. मयत महादेव गोरोबा शिंदे यांना दोन पत्नी आहेत. त्यातील पहिली पत्नी ही उस्मानाबादमधील चारोळा या मूळ गावी राहते. तर दुसरी पत्नी महादेव यांच्या सोबत चाकणमध्ये राहत… Read More »