Tag Archives: pune people

मुलाला इंजिनिअर करण्यासाठी केली तब्बल ५ कोटीची चोरी

भरभक्कम वाढलेली शिक्षणाची फी परंतु मुलाला शिकवण्याची जिद्द यात आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्या बापावर काय वेळ येऊ शकते ? मुलाच्या शिक्षणासाठी मुलाला अभियंता करण्यासाठी ह्या बापाने वडिलोपार्जित आठ ते दहा गुंठे जमीन विक्री केली. मात्र, तितक्यावरही न भागल्याने उभा राहिलेला कर्जाचा डोंगर..अशा आर्थिक संकटात सापडलेल्या बापाने गुन्हेगारी कृत्य करण्याचा निर्णय घेतला. एटीएम केंद्रात… Read More »