Tag Archives: pune news

मी सरकारी वेतनात समाधानी ..अधिकाऱ्यांनी बोनस घेऊ नये : तुकाराम मुंढे यांचे आवाहन

सरकारकडून मिळणाऱ्या वेतनामध्ये मी समाधानी असून बोनसच्या रुपात अतिरिक्त रक्कम स्वीकारत नाही, अधिकारी वर्गाने देखील बोनस घेऊ नये, असे सांगत पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांनाही बोनस न घेण्याचे आवाहन केले. मी नवी मुंबईमध्ये कार्यरत असताना दिवाळीचा बोनस घेतला नव्हता. यावेळी माझ्यासोबत कार्यरत अधिकाऱ्यांनी बोनस नाकारला होता, असे सांगत त्यांनी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी बोनस घेऊ नये,… Read More »

पुण्यातला पंक्चर स्कॅम अशी करतो आपली फसवणूक

मोठे मोठे घोटाळे आपल्या भारतीय लोकांना काही नवीन नाहीत . कॉमन वेल्थ गेम असो वा २ जी घोटाळा . अर्थात हे घोटाळे मोठ्या मोठ्या लोकांचे असतात त्यामुळे त्याला प्रसिद्धी तेवढी मिळते . मात्र सर्वसामान्यांची लूट करणारा एक घोटाळा स्कॅम पुण्यामध्ये चालू आहे . ह्या स्कॅम मधून गोर गरीब सुद्धा सुटत नाहीत . तुमची गाडी कर्जाची… Read More »

जेव्हा महाराष्ट्र पोलीस चक्क चप्पलचोरीचा गुन्हा दाखल करून घेतात

चोरी झाल्यावर आपण पहिली धाव घेतो ती पोलीस स्टेशनला … पण जर कोणी चप्पल चोरी झाली म्हणून पोलीस स्टेशनला गेले तर ? आहे ना अफलातून .. मग चप्पल चोरीसारख्या किरकोळ गुन्हांची पोलीस तक्रार नोंदवून घेतील आणि त्याची चौकशी देखील सुरु करतील यावर लेखी देऊन सुद्धा कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, अशी खरोखर घटना पुणे जिल्ह्यात… Read More »

अखेर वाडेबोल्हाईचा ‘ तो ‘ विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात : पुण्याची घटना

वाडेबोल्हाई येथील दोन शिक्षकावर कोयत्याने हल्ला करून फरार झालेला विद्यार्थी सुनील भोर (वय १९, रा. वाडेबोल्हाई) हा विद्यार्थी पोलिसांनी धरला असून वाडेबोल्हाई येथील डोंगरावर दिवसभर थांबल्याने भूक व थंडीमुळे तो व्याकुळ झाला होता . सकाळी घरी गेला असता पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाडेबोल्हाई येथील जोगेश्वरी माता… Read More »

दुचाकी चारचाकी वापरताय का ? : पुणे महानगरपालिका करणार आहे ‘ ही ‘ कारवाई

आपल्याकडे कोणती दोन चाकी चार चाकी गाडी आहे का ? तर ही बातमी आपल्यासाठीच आहे . आणि आपण ती पार्किंग मध्ये न लावता रस्त्यावर लावत असाल तर ही बातमी पूर्ण वाचा. गेली अनेक महिने रस्त्यावर बेवारस पडून असलेली वाहने आता दंडक कृती करून ताब्यात घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे . तसेच वाहन मालकांना दंड देखील… Read More »

पुणे जिल्ह्यातील जनतेमधून निवड झालेल्या ‘ ह्या ‘ आहेत पहिल्या महिला सरपंच

जो गावाशी वागेन नीट त्यालाच मिळणार सरपंचाची सीट या उक्तीनुसार जुलै महिन्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट जनतेमधून सरपंच निवडण्याचा निर्णय झाला होता. जनतेमधून थेट सरपंच निवड प्रक्रियेतून जिल्ह्यातील पहिल्या सरपंच होण्याचा मान मुळशीतील बावधन गावच्या पियुषा किरण दगडे यांना मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किरण दगडे यांच्या त्या पत्नी आहेत. सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्र… Read More »

चाकणमध्ये घडली एक दुर्दैवी घटना

चाकणमधील शिक्षक वसाहतीत राहणाऱ्या पती आणि पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्मेहत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. महादेव गोरोबा शिंदे आणि लक्ष्मी महादेव शिंदे अस मयत पती पत्नीचं नाव आहे. मयत महादेव गोरोबा शिंदे यांना दोन पत्नी आहेत. त्यातील पहिली पत्नी ही उस्मानाबादमधील चारोळा या मूळ गावी राहते. तर दुसरी पत्नी महादेव यांच्या सोबत चाकणमध्ये राहत… Read More »

एवढी लाटणी कशाला, भाजपला ठोकायला : शिवसेना

सत्तेतून राहावे कि बाहेर पडावे , या विचारचक्रातून शिवसेना अजून बाहेर आलेली दिसत नाही . गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, दूध, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मंगळवारी शिवसेनेच्या वतीने पुणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘लाटणे मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महिला मोठ्या… Read More »

पुणे : हिंजवडी परिसरात झाली एक दुर्दैवी घटना

पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी परिसरात रविवारी रात्री एका लेबर कॅम्पच्या इमारतीची लोखंडी बाल्कनी कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत तर पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते . मृत व्यक्तीचे नाव अजब लाल असे आहे. औद्योगिक विकासामुळे गेल्या काही काळात पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक गृह प्रकल्पांचे काम जोमात सुरू आहे. त्यासाठी परराज्यातून आलेले बहुतांशी कामगार… Read More »

पुण्याच्या कात्रज घाटात युवकाचा गळा चिरुन खून

कात्रज घाटात युवकाचा गळा चिरुन खून करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी दुपारी उघडकीला आला. खून झालेल्या युवकाचा चेहरा विद्रुप केलेला असल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वनरक्षकांना एका युवकाचा मृतदेह कात्रज घाटातील जंगलात दिसला. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. युवकाचा गळा तीक्ष्ण शस्त्राने चिरण्यात… Read More »