Tag Archives: pune crime news

पुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार

पुण्यातील कोंढवा परिसरात एका २३ वर्षीय विवाहित तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर तरुणी ही येरवडा परिसरात आपल्या भावाच्या घरी राहायला होती. मात्र रात्री भावाशी तिचे कडाक्याचे भांडण झाले व तिने परत आपल्या नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली आणि इथून पुढे अनेक दुर्दैवी घटना घडत गेल्या आणि हा प्रकार घडला. तिने रिक्षा… Read More »

पुण्यातील हिंजवडी परिसरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू :व्हॉट्सअॅपचा माध्यमातून चालतो व्यवसाय

पुण्यामध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त आहे.शिक्षण क्षेत्रात पुण्याचे नाव चांगले असल्याने देश विदेशातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात . अर्थात तरुण वर्ग जास्त असल्याने सोशल मीडियाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये होतो. सोशल मीडियामुळे चांगल्या गोष्टी जितक्या वाढल्या तितक्याच वाईट गोष्टी देखील वाढल्या .. किंबहुना वाईट गोष्टीचाच प्रभाव जास्त आहे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही .… Read More »