Tag Archives: pune city

पुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार

पुण्यातील कोंढवा परिसरात एका २३ वर्षीय विवाहित तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर तरुणी ही येरवडा परिसरात आपल्या भावाच्या घरी राहायला होती. मात्र रात्री भावाशी तिचे कडाक्याचे भांडण झाले व तिने परत आपल्या नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली आणि इथून पुढे अनेक दुर्दैवी घटना घडत गेल्या आणि हा प्रकार घडला. तिने रिक्षा… Read More »

पुण्यातील हिंजवडी परिसरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू :व्हॉट्सअॅपचा माध्यमातून चालतो व्यवसाय

पुण्यामध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त आहे.शिक्षण क्षेत्रात पुण्याचे नाव चांगले असल्याने देश विदेशातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात . अर्थात तरुण वर्ग जास्त असल्याने सोशल मीडियाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये होतो. सोशल मीडियामुळे चांगल्या गोष्टी जितक्या वाढल्या तितक्याच वाईट गोष्टी देखील वाढल्या .. किंबहुना वाईट गोष्टीचाच प्रभाव जास्त आहे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही .… Read More »

पोटासाठी पुण्यात येऊन लेकरू गमावलं : लैंगिक अत्याचार करून खून

आई वडिलांच्या जवळ झोपलेल्या अडीच वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिचा निर्दयी खून केल्याची घटना वडगाव खुर्द ( पुणे ) येथे उघडकीस आली .तिचा मृतदेह घराशेजारील मोकळ्या जागेत आढळून आला. श्रुती विजय शिवनगे असे ह्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे . या प्रकरणी तिचे वडील विजय शिवणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा… Read More »

पुण्यात वाघोली परिसरात एटीएम फोडण्याचा होता प्लॅन .. पण ?

वाघोली येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडत असताना लोणीकंद पोलिसांनी रविवारी पहाटे दोन जणांना रंगेहाथ पकडले मात्र त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला . ही घटना वाघेालीतील साईसत्यम पार्क परिसरात घडली.ऋषी चंद्रेश्वर शर्मा (वय 29), गणेश निश्चींद्र ठाकुर (वय 20) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. मात्र विजय रामचंद्र कदम (सर्व रा. लोहगाव ) हा फरार… Read More »

मी सरकारी वेतनात समाधानी ..अधिकाऱ्यांनी बोनस घेऊ नये : तुकाराम मुंढे यांचे आवाहन

सरकारकडून मिळणाऱ्या वेतनामध्ये मी समाधानी असून बोनसच्या रुपात अतिरिक्त रक्कम स्वीकारत नाही, अधिकारी वर्गाने देखील बोनस घेऊ नये, असे सांगत पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांनाही बोनस न घेण्याचे आवाहन केले. मी नवी मुंबईमध्ये कार्यरत असताना दिवाळीचा बोनस घेतला नव्हता. यावेळी माझ्यासोबत कार्यरत अधिकाऱ्यांनी बोनस नाकारला होता, असे सांगत त्यांनी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी बोनस घेऊ नये,… Read More »

पुण्यामधील झणझणीत ठसकेबाज मिसळचे ‘ हे ‘ अड्डे

मिसळ आवडत नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणे अवघडच .. त्यात प्रत्येक शहरामध्ये स्वतःची अशी ओळख असलेली मिसळीची ठिकाणे आहेत .कधी तिखट झणझणीत तर कधी तर्रीबाज ..प्रत्येक मिसळीला स्वतःची वेगळी चव असते. प्रत्येक शहरातील मिसळची एक चव असते .. तशी पुण्याच्या मिसळची देखील एक चव आहे . त्यामुळे पुण्यात गेल्यावर मिसळ खायलाच हवी, असं अनेक खवय्ये… Read More »

जेव्हा महाराष्ट्र पोलीस चक्क चप्पलचोरीचा गुन्हा दाखल करून घेतात

चोरी झाल्यावर आपण पहिली धाव घेतो ती पोलीस स्टेशनला … पण जर कोणी चप्पल चोरी झाली म्हणून पोलीस स्टेशनला गेले तर ? आहे ना अफलातून .. मग चप्पल चोरीसारख्या किरकोळ गुन्हांची पोलीस तक्रार नोंदवून घेतील आणि त्याची चौकशी देखील सुरु करतील यावर लेखी देऊन सुद्धा कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, अशी खरोखर घटना पुणे जिल्ह्यात… Read More »

अखेर वाडेबोल्हाईचा ‘ तो ‘ विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात : पुण्याची घटना

वाडेबोल्हाई येथील दोन शिक्षकावर कोयत्याने हल्ला करून फरार झालेला विद्यार्थी सुनील भोर (वय १९, रा. वाडेबोल्हाई) हा विद्यार्थी पोलिसांनी धरला असून वाडेबोल्हाई येथील डोंगरावर दिवसभर थांबल्याने भूक व थंडीमुळे तो व्याकुळ झाला होता . सकाळी घरी गेला असता पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाडेबोल्हाई येथील जोगेश्वरी माता… Read More »

दुचाकी चारचाकी वापरताय का ? : पुणे महानगरपालिका करणार आहे ‘ ही ‘ कारवाई

आपल्याकडे कोणती दोन चाकी चार चाकी गाडी आहे का ? तर ही बातमी आपल्यासाठीच आहे . आणि आपण ती पार्किंग मध्ये न लावता रस्त्यावर लावत असाल तर ही बातमी पूर्ण वाचा. गेली अनेक महिने रस्त्यावर बेवारस पडून असलेली वाहने आता दंडक कृती करून ताब्यात घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे . तसेच वाहन मालकांना दंड देखील… Read More »

पुणे जिल्ह्यातील जनतेमधून निवड झालेल्या ‘ ह्या ‘ आहेत पहिल्या महिला सरपंच

जो गावाशी वागेन नीट त्यालाच मिळणार सरपंचाची सीट या उक्तीनुसार जुलै महिन्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट जनतेमधून सरपंच निवडण्याचा निर्णय झाला होता. जनतेमधून थेट सरपंच निवड प्रक्रियेतून जिल्ह्यातील पहिल्या सरपंच होण्याचा मान मुळशीतील बावधन गावच्या पियुषा किरण दगडे यांना मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किरण दगडे यांच्या त्या पत्नी आहेत. सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्र… Read More »