Tag Archives: pune city news

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

महिलांवर हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून , ह्या प्रकरणी कठोर शिक्षा होत नसल्याने पुरुषांकडून असे पाऊल उचलले जाते . बातमी आहे पुण्यातील पुण्यामध्ये भोसरी येथे एक तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्याच्या मुलीवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे . सदर महिला यात किरकोळ जखमी झाली असून ह्या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत . ही घटना बुधवारी… Read More »

अखेर अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून करणारा नराधम सापडला :पोलिसांचे मोठे यश

अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी एकजणाला पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव धायरीमध्ये घडलेल्या ह्या घटनेने पूर्ण पुणे हादरून गेले होते .अडीच वर्षाची मुलगी घरात वडिलांसोबत झोपलेली असताना आरोपीनं तिला घरात घूसून उचलून नेलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. पुणे पोलीस गेले ३ दिवसांपासून ह्या नराधम आरोपीचा शोध… Read More »

जर मला आत पाठवले तर मी तुमचे पैसे कसे देऊ शकेल ? : डीएसके यांचा गुंतवणूकदारांना प्रश्न

महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींवर गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर सात वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत. डीएसकेंतर्फे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. शिवाय पुणे-सोलापूर महामार्गालगतचा ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला काढला असून एका अमेरिकन कंपनीने त्यात रस दाखवल्याचे देखील डीएसके यांच्याकडून सांगण्यात येतंय . डीएसके पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेशन विभागात हजार झाले होते, तेव्हा… Read More »

पुण्यामधील झणझणीत ठसकेबाज मिसळचे ‘ हे ‘ अड्डे

मिसळ आवडत नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणे अवघडच .. त्यात प्रत्येक शहरामध्ये स्वतःची अशी ओळख असलेली मिसळीची ठिकाणे आहेत .कधी तिखट झणझणीत तर कधी तर्रीबाज ..प्रत्येक मिसळीला स्वतःची वेगळी चव असते. प्रत्येक शहरातील मिसळची एक चव असते .. तशी पुण्याच्या मिसळची देखील एक चव आहे . त्यामुळे पुण्यात गेल्यावर मिसळ खायलाच हवी, असं अनेक खवय्ये… Read More »

काल रात्री गाड्यांची तोडफोड ‘ ह्या ‘ परिसरात : बातमी पुण्याची

गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना पुणेकरांना तशा नवीन नाहीत . याआधी देखील रात्री गाड्या जाळण्याचे व काचा फोडण्याचे प्रकार घडले आहेत . काल रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांच्या तोडफोडीची घटना समोर आली आहे. निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील घरकुल वसाहतीमध्ये पाच ते सात वाहनांची तोडफोड करण्यात आली. यात दोन बसेसचा देखील समावेश आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी ह्याच परिसरात… Read More »