Tag Archives: pimpri chichwad

काल रात्री गाड्यांची तोडफोड ‘ ह्या ‘ परिसरात : बातमी पुण्याची

गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना पुणेकरांना तशा नवीन नाहीत . याआधी देखील रात्री गाड्या जाळण्याचे व काचा फोडण्याचे प्रकार घडले आहेत . काल रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांच्या तोडफोडीची घटना समोर आली आहे. निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील घरकुल वसाहतीमध्ये पाच ते सात वाहनांची तोडफोड करण्यात आली. यात दोन बसेसचा देखील समावेश आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी ह्याच परिसरात… Read More »