Tag Archives: pakistani

पाकिस्तानच्या घरावर हिंदुस्थान जिंदाबाद आणि सारे जहाँसे अच्छा : काय आहे प्रकरण ?

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील एका तरुणाने आपल्या घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ असे लिहिल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे समजते. पाकिस्तानमध्ये तेथील आर्मी ही स्थानिक जनतेवर अन्यायच करत आलेली आहे. बलोच प्रांतात तर कित्येक बलोच नागरिकांचे पाकिस्तानी सैन्याने अपहरण केले असून कित्येक वर्षानंतर देखील त्यांचा मागमूस नाही. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद शाह असे या तरुणाचे नाव… Read More »

होय … पाकिस्तानने आमचा भरपूर फायदा घेतला

पाकिस्तानने आमच्या राजकीय मजबुरीचा भरपूर फायदा घेतला असल्याची कबुली डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधताना हे वक्त्यत्व केले आहे. पाकिस्तानने वर्षानुवर्षे अमेरिकेचा भरपूर फायदा घेतला असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे.मात्र आता यापुढे पाकिस्तानबरोबर वास्तविक संबंधांना सुरूवात झाल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या हक्कानी नेटवर्क च्या ताब्यातून एका… Read More »

‘ ह्या ‘ अतिरेक्याचा पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांवर तब्बल १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

पाकिस्तान नेहमीच अतिरेक्यांना समर्थन देणारा देश राहिला आहे. कुठेही कोणता अतिरेकी हल्ला झाला कि त्याचे पाळमूळ पाकीस्तान पर्यंत जाऊन पोहचतात हे नक्की. अतिरेक्यांना कायम खांद्यावर घेऊन नाचताना पाकिस्तान आता मात्र थोडं सावध वागू लागलाय .. अर्थात ही नाटक पाकिस्तान अजून किती दिवस करणार हे येणारच काळच ठरवील. 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड कुख्यात दहशतवादी हाफिझ… Read More »