Tag Archives: online scam

चिटफंडच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालून ऑफिस बंद संचालक फरार

आकर्षक व्याजदर , २ वर्षात दामदुप्पट अशा आमिषाला सर्वसाधारण माणूस सहज बळी पडतो ते चतुर लोकांनी ओळखले आहे. सर्वसाधारण माणूस अशा स्वप्नांना लगेच भुलतो आणि सहज चोर लोकांच्या तावडीत सापडतो. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील संचालकांनी ओमिषा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यालय थाटून गुंतवणूकदारांना लाखो रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे… Read More »

सायबर गुन्हेगारीबद्दल समोरच्याला माहित असूनही ‘अशी ‘ केली फसवणूक

इंटरनेट जसे स्वस्त होत आहे तसे इंटरनेटवरून गुन्हेगारीचे सुद्धा प्रमाण वाढत आहे . सायबर गुन्हेगारीबद्दल समोरच्याला माहित आहे,असे असूनही हा भामटा त्याही पुढचा निघाला. अशा पद्धतीने केली त्याने समोरच्याची फसवणूक .. क्रेडिट कार्ड वर शिल्लक असलेल्या रिवॉर्ड पॉईंट ची मुदत संपत असल्याची थाप मारली.त्यानंतर रिवॉर्ड रक्कम बिलात जमा करण्याचे सांगत सायबर भामट्याने तब्बल ३८ हजार… Read More »