Tag Archives: nitesh rane

नितेश राणे यांची ‘ ही ‘ टीका शिवसेना नेतृत्वाला नक्की झोंबणार : नाणारवरून केला हल्ला

नारायण राणे यांचे कुटुंबीय व शिवसेना यांचे हाडवैर जगजाहीर आहे . उद्धव ठाकरे यांनी नाणार येथे जाहीर सभा घेऊन कोकणात नाणार प्रकल्प होणार नाही असं स्पष्ट केलं होतं. तर याच सभेत सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. देसाई यांनी ही घोषणा करून एक तासही उलटत नाही तोच मुख्यमंत्री… Read More »

उद्धवजींचा वाढदिवस (जयंती ) यावर्षी तिथीप्रमाणे १४ ऑगस्टला येत आहे. न विसरता साजरा करा

राणे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे . शिवजयंती तिथीवरून साजरी करण्यावरून नितेश राणे यांनी शिवसैनिकांना एक आवाहन केले आहे . आपल्या फेसबुक पोस्टवर नितेश राणे म्हणतात , ” सर्व शिवसैनिकांसाठी खास माहिती , ज्यांना आपण शिवाजी महाराजांपेक्षा देखील मोठे मानता. ज्यांचा फोटो महाराजांच्यावर लावता . त्या उद्धवजींचा वाढदिवस (जयंती ) यावर्षी तिथीप्रमाणे १४… Read More »

मैं सचमुच चला जाऊंगा : हेराफेरीच्या माध्यमातून नितेश राणेंकडून शिवसेनेची खिल्ली (व्हिडिओ)

महाराष्ट्रात एकत्र सत्तेत असले तरी शिवसेना आणि भाजप मधील धुसफूस रोज चालू आहे. एके काळी कट्टर मित्र असलेले, शिवसेना भाजप यांचा आज एक दिवस सुद्धा एकमेकांवर टीका केल्याशिवाय जात नाही . दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. उद्धव ठाकरेंकडून सत्ता सोडण्याची भाषाही अनेकदा झाली आहे. मात्र सरतेशेवटी दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेतच. शिवसेनेला त्रास… Read More »

बिसलेरीच्या ‘ त्या ‘ व्हायरल बातमीचे सत्य : मनसेमुळे कि स्वाभिमानीमुळे ?

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट सर्रास व्हायरल होतेय , ती म्हणजे बिसलेरी कंपनीने त्यांच्या पाण्याच्या बॉटलवरील लेबल देखील मराठीत केले आहे. या संदर्भातील शहनिशा न करता कोणतीही पोस्ट टाकण्याचे आम्ही टाळले होते . मात्र याचे श्रेय घेण्यासाठी मनसे व स्वाभिमान संघटनेमध्ये स्पर्धा सुरु झालीये . प्रत्येकजण हे फक्त माझ्यामुळेच झालाय अशी दवंडी पिटत आहे. मात्र… Read More »

फेरीवाल्यांची मराठी माणसाला मारहाण अजिबात खपवून घेणार नाही : नितेश राणे

मुंबईच्या फेरीवाल्यांकडून संजय निरूपम यांना हप्ता मिळतो आणि त्यांचे घर चालते म्हणूनच त्यांना फेरीवाल्यांचा इतका पुळका आलेला आहे . सर्वधर्मसमभावाची काँग्रेसची शिकवण निरूपम यांना बहुतेक मान्य नसावी म्हणून त्यांनी त्यांनी मुंबई काँग्रेसचा उत्तर भारतीय मंच करून टाकलेला आहे. अशा शब्दात काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांनी संजय निरुपम यांना फटकारले आहे. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात… Read More »

अखेर नारायण राणे यांची भूमिका स्पष्ट : नितेश राणे यांच्याबद्दलही सोडले मौन

गेल्या काही दिवसापासुन नारायण राणे यांची भूमिका स्पष्ट नव्हती. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पक्षाची स्थापना केल्यानंतर ते एनडीए मध्ये सहभागी होणार का ? या विषयावर विविध चर्चा आणि त्यांच्या पक्षाचे भवितव्य या विषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात होते मात्र आज या सर्वाना पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे . नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भाजपाप्रणित… Read More »