Tag Archives: news marathi

साऊथ फिल्म इंडस्ट्रीबद्दल राधिका आपटेचे ‘ हे ‘ धक्कादायक विधान

राधिका आपटे म्हटलं कि तिच्या वेगवेगळ्या भूमिका आपल्या समोर येतात . मग ती कबाली मधील ओल्ड लुक असो व हंटर मधील बोल्ड लुक. मराठी पेक्षा साऊथ च्या चित्रपटात आपली जास्त चांगली ओळख बनवणाऱ्या राधिकाने मात्र तिथल्या इंडस्ट्री विषयी एक धक्कादायक विधान केले आहे. मराठी नाटक, चित्रपट करत ती आता पार रजनीकांतपर्यंत पोचली. तिने शाॅर्ट फिल्मही… Read More »

जेव्हा मल्लिका शेरावतला मल्लिका आंटी म्हटलं जात

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी चाहत्यांसोबत संपर्कात राहण्या साठी वेगवेगळे प्रयोग करत असतात . मात्र सोशल मीडिया वर कोणाचे बंधन नसल्याने किंवा आपल्याला काही पण लिहले तर सेलेब्रिटी काही आपल्यापर्यंत येणार नाहीत , हे लक्षात घेऊन अत्यंत घाण कमेंट केल्या जातात. अर्थात सेलेब्रिटी ह्या कला क्षेत्राशी निगडित असल्याने भावनिक असतात . प्रियांका चोप्रापासून ते अगदी खिलाडी… Read More »

छोट्या उद्योगांना जीएसटी मध्ये मोठा दिलासा : जाणून घ्या काय काय झालाय स्वस्त ?

छोटे व्यापारी आणि ज्वेलर्सना वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) दिलासा मिळाला आहे. दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना आता प्रत्येक महिन्याला रिटर्न भरण्याची आवश्यकता राहिलेली नाही . आता या व्यावसायिकांना तीन महिन्यांमधून म्हणजे पूर्वीसारखेच रिटर्न दाखल करता येणार आहे. ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता पॅन आणि आधारची गरज नसल्याचा निर्णय… Read More »

जीएसटी मध्ये होऊ शकतात ‘ हे ‘महत्वाचे बदल : मार्केट उठाव घेणार का ?

जीएसटी अजूनही लोकांना ठीकठाक कळलेला नाही ..त्यामुळे व्यवहार होण्यास अडचणी येत असून पैशाचा फ्लो बंद असल्या कारणाने मार्केट थंड आहे . मात्र आता जीएसटी मध्ये महत्त्वपूर्ण आणि मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत.  जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो . बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटीसाठी नेमण्यात आलेल्या मंत्रीगटाचे सदस्य सुशील मोदी यांनी तसे संकेत दिले… Read More »

‘ह्या ‘ गोष्टीसाठी दलित तरुणांना सैन्यात जाण्याचा रामदास आठवले यांचा अजब सल्ला

क्रिकेटमध्ये आरक्षण असो व स्वतःचे नाव विसरणे असो, नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता पुन्हा असेच एक विचित्र विधान केले आहे .एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवले पुण्यात आले होते . त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले . दलित समाजाच्या मुलांनी सैन्यात जावे ,लष्करात चांगले खायला, प्यायला… Read More »

उद्यापासून तीन दिवस बँका बंद.. बँकांमध्ये होणार तोबा गर्दी

उद्यापासून सलग तीन दिवस देशातील सर्व प्रमुख बँका बंद राहणार आहेत.त्यामुळे आजच आपली सर्व बँकेची कामे आटोपून घ्यावी लागणार आहेत . उद्या चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असते तर रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारी महात्मा गांधी जयंती आल्यामुळे सर्वच बँका बंद राहणार आहेत . आता पुढील तीन दिवस पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावे लागणार… Read More »

भगवान गडावर भाषण करण्याच्या पंकजा मुंडे यांच्या भावनिक सादेला मिळाला ‘हा ‘ रिप्लाय

मी भगवान गडाची लेक आहे. लेकीला दिवाळीची भेट म्हणून फक्त २० मिनिटे भगवान गडावर भाषण करण्याची परवानगी द्या, अशी भावनिक साद पंकजा मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांना घातली होती . महंत यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते . मात्र नामदेव शास्त्री यांनी ही साद धुडकावून लावली आहे, त्यामुळे या वर्षीही पंकजा… Read More »

एक कथा पेपर टाकून तीन मुलींची लग्न लावून देणाऱ्या माऊलीची

जिद्द असेल तर कोणत्याची संकटावर सहजपणे मात कशी केली जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे उंब्रज (ता. कराड, जिल्हा सातारा ) येथील ६५ वर्षीय प्रभावती बाळकृष्ण राक्षे. प्रभावती बाळकृष्ण राक्षे या गेली कित्येक वर्षे पेपर विक्रीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत. यातून मिळणाºया तुटपुंज्या पैशातूनच त्यांनी आपल्या तिन्ही मुलींची लग्न लावून देण्याची जबाबदारी… Read More »

सेनेला पोस्टरबाजी भोवली : पोलीस काय कारवाई करणार यावर लक्ष ?

नारायण राणेंविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसलेंविरोधात वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती.नारायण राणेंचा संभाव्य भाजप प्रवेश शिवसेनेला पचनी पडेना झालाय . शिवसेनेकडून वरळीत लावलेल्या एका पोस्टरमधून राणेंवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे. वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावलं.… Read More »

राम रहीम व आसाराम बापू यांना भोंदू ठरवणारे महंत अचानक बेपत्ता : घातपाताचा संशय

  राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणा-या देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्तेमहंत तथा श्री. पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान अचानक बेपत्ता झाल्याने वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे. ते बेपत्ता झाल्यापासून १० दिवस उलटूनही त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही . अखिल भारतीय षटदर्शन आखाडा परिषदेने याबद्दल तीव्र चिंता… Read More »