Tag Archives: ncp aamdar

न्यायालयाची परवानगी न घेता आमदार जगताप अमरधाममध्ये कसे ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरचे आमदार संग्राम जगताप पोलिस कोठडीत असताना त्यांना कैलास गिरवले यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये आणले होते. न्यायालयाची परवानगी न घेताच आमदार जगताप यांना अमरधाममध्ये का आणण्यात आणले होते ? याची चौकशी करावी, असा अर्ज केडगाव हत्याकांडातील फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या वतीने वकील जगन्नाथ मुसळे यांनी न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर पोलिसांच्या वतीने म्हणणे सादर केले… Read More »