Tag Archives: narendra modi

नक्षलवाद्यांकडून राजीव गांधींसारखी पंतप्रधान मोदींची हत्या घडवण्याचा कट ? : काय आहे पूर्ण बातमी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची भरसभेत ज्यापद्धतीने हत्या करण्यात आली त्याच पद्धतीने पंतप्रधान मोदी यांची देखील हत्या करण्याचा दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीच असल्याचं नक्षलवाद्यांकडे सापडलेल्या एका पत्रातून स्पष्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नक्षली कनेक्शन असल्याच्या आरोपावरून… Read More »

मोदींएवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही पाहिला नाही : महाराष्ट्राच्या ‘ ह्या ‘ माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचे वक्तव्य

कर्नाटकामध्ये राज्यपालांनी भारतीय घटनेप्रमाणे कार्यवाही केली. सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, भाजपा बहुमत सिद्ध करू शकणार नाही. तिथे कॉँग्रेस व जेडीयूचेच सरकार स्थापन होईल. राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, हेड काऊंटप्रमाणे काँग्रेस व जेडीयूला प्रथम संधी द्यायला हवी होती,… Read More »

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाबली भाजपची दुखरी नस : कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस-जेडीएस एकत्र आले असताना, त्यांना काटशह देण्यासाठी भाजपाही सज्ज झाला आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे १८ तारखेला शपथ घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस-जेडीएसला वाट पाहावी लागू शकते.मात्र भाजपच्या ह्या विजयावर शिवसेना पक्षप्रमुख… Read More »

काँग्रेस पाठोपाठ भाजपचा देखील प्लॅन बी तयार : ‘अशा’ आहेत पुढील हालचाली

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस-जेडीएस एकत्र आले असताना, त्यांना झटका देण्यासाठी भाजपाही सज्ज झाला आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे १८ तारखेला शपथ घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस-जेडीएसला वाट पाहावी लागू शकते.ह्या कालावधीमध्ये कर्नाटक यामध्ये मोठ्या प्रमाणात… Read More »

हाथ में आया पर मुँह न लगा : भाजपच्या इतिहासात लिहिला जाणार ‘ हा ‘ नवीन अध्याय

कर्नाटकमधील जनतेने काँग्रेसला आणि सिद्धरामैया यांना नाकारले आहे. जनतेने बदल घडवण्यासाठी मतदान केले. पण काँग्रेस जनतेचा कौल झुगारुन सत्ता स्थापन करत असल्याची टीका भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी केली आहे.मात्र बोलताना आपल्या पक्षाने गोव्यात काय केले ? याचा बहुदा त्यांना आनंदाच्या भारत विसर पडला असावा . कर्नाटकमध्ये भाजपा हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष… Read More »

कर्नाटकच्या निकालावर राज ठाकरे काय म्हणाले ? : भाजपच घोड अडलय ‘ इतक्या ‘ सीटवर

भाजपने कर्नाटकात आघाडी घेतली दिसत असले तरी भाजपचे घोडे १०६ वर अडलेले आहे . त्याचवेळी काँग्रेस सध्या 60-70 जागांमध्ये घुटमळताना दिसते आहे.मात्र ह्या निकालाबद्ल राज ठाकरे यांनी ,इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन… Read More »

भाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार नसताना मुस्लिम समाजाचे मतदान कोणाला ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकाही मुस्लिम व्यक्तिला उमेदवारी दिली नव्हती. पण कर्नाटकातील मुस्लिम समाजाने भाजपाच्या पारडयात भरभरुन मते टाकल्याचे सध्याच्या निकालावरुन तरी दिसत आहे. सध्याचा निकालाचा कल पाहता मुस्लिम बहुल मतदारसंघातून भाजपाच्या बाजूने मतदान झाल्याचे दिसत आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजपाची मतांची टक्केवारी १४ वरुन ३६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघात १० जागांवर भाजपा… Read More »

मोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय ? : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे

नरेंद्र मोदी यांच्या फेकुपनावरून आज दैनिक लोकमत मधुन देखील कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत . यात मोदींचे केवळ अज्ञान दर्शवणारे पुरावे देण्यात आले नाहीत तर काही संदर्भ देखील देण्यात आले आहेत . मोदी यांनी खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेचा देखील कडक शब्दात समाचार घेण्यात आलेला आहे . नोटबंदी आणि तिचे तोटे यात सांगण्यात आले आहेत… Read More »

नरेंद्र मोदी ‘ द लाय लामा ‘ : मोदी यांच्या विरोधात चिटकवले पोस्टर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणाऱ्या काही पोस्टर्समुळे शुक्रवारी दिल्लीत मोठी खळबळ माजली होती. मात्र ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तातडीने ही पोस्टर्स काढत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. या पोस्टर्सवर तिबेटी धर्मगुरु ‘दलाई लामा’ यांच्या नावाचा उपरोधिकपणे वापर करत मोदींना ‘ द लाय लामा’ असे संबोधण्यात आले होते. दिल्लीतील मंदिर मार्ग जे-ब्लॉक परिसरातील उड्डाणपुल… Read More »

लोकनिती-सीएसडीएस एबीपी न्यूजच्या एक्सिट पोलनुसार ‘ हा ‘ पक्ष सत्तेचा दावेदार ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटक विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रतिष्ठेहची केली असली तरी कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल अशी परिस्थिती नाही. राहुल गांधी यांच्यावर कितीही वैयक्तीक हल्ले केले गेले आणि त्यानं पप्पू म्ह्णून हिनवले गेले तरी कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षच पुढे सत्तेवर राहण्याची चिन्हे आहेत . या निवडणुकीत खरोखर कोण बाजी मारणार हे… Read More »