Tag Archives: nagpur news

सरकारमधून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांच्या शतक पूर्तीसाठी उद्धव ठाकरेंना ‘ यांच्या ‘ शुभेच्छा

ओखी वादळामुळे जेवढे नुकसान झाले नाही तेवढे नुकसान युती सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झाले आहे. तसेच या सरकारचे दोन लाभार्थी आहेत एक म्हणजे भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे अशा शब्दात राधाकृष्ण विखे यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नागपूर येथे ते बोलत होते . आजपासून राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. सरकारमधून बाहेर पडण्याच्या… Read More »

धक्कादायक : लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांच्या खून प्रकरणी धक्कादायक वृत्त

नागपूर येथील प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे अपहरण आणि जिवंत जाळून खून केल्या प्रकरणी दुसरा मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आज सकाळी ( शुक्रवारी ) छत्तीसगडमध्ये आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. नागपूर शहर पोलीसांना रायपूर पोलिसांकडून हे वृत्त कळताच पूर्ण नागपूर शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.नागपूरचे लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे दुकानांमधून… Read More »

नगरसेवक मंडळीमध्ये दबक्या आवाजात ‘ ही ‘ आहे चर्चा

राज्य शासनाने मानधन वाढवल्याने खुश झालेल्या नागपूरच्या नगरसेवकांचा उत्साह काही क्षणातच परत मावळला . पक्षाने पार्टी फंड च्या नावाने २ हजारांपासून ५ हजारांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पक्षाच्या निर्णयाला विरोध केला तर भविष्यकालीन परिणाम चांगले होणार नाहीत., ह्या भीतीने सर्व जण गप्प आहेत असे भाजपच्या काही जणांचे म्हणणे आहे . महापालिकेत नगरसेवकाचे मानधन… Read More »