Tag Archives: murder

लग्नाला १० वर्षे उलटून देखील सुरु होते अफेअर: प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले

प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून करून त्याची विल्हेवाट लावण्याचा तिने घाट घातला होता मात्र त्याच वेळी तिची गाठ गस्तीच्या पोलीस टीम सोबत पडली आणि ह्या सर्व घटनेचा पर्दाफाश झाला. नात्याला काळिम्बा फासणाऱ्या ह्या महिलेस पोलिसांनी अटक केली असून अश्विनी राऊत असे तिचे नाव आहे . अश्विनीने विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येची सुपारी दिली. पतीची… Read More »

प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी स्वतःच्या पत्नी व बाळाची केली हत्या : महाराष्ट्रातील संतापजनक घटना

प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या पत्नी आणि दहा महिन्यांच्या बाळाची हत्या करवून आणल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार हिंजवडी (पुणे ) जवळील नेरे भागात भागात घडला आहे. यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव अश्विनी भोंडवे तर बाळाचे नाव अनुज असे आहे. दत्ता भोंडवे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणात दत्तासह त्याची प्रेयसी व दोन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.… Read More »

अल्लाहचे नाव घेत घोटला पोटच्या मुलीचा गळा : धर्मांध प्रवृत्तीच्या विकृतीचा कळस

सध्या मुस्लिम बांधवाचा पवित्र महिना रमझान सुरू आहे. जगातल्या प्रत्येक देशातले जवळपास दोनशे कोटी मुस्लिम रमजानमध्ये रोजे ठेवतात. सहेरी, इफ्तार, तराविह, कुरआन पठन, एतेकाफ वगैरे उपासना सर्वत्र केल्या जातात. परंतु याच रमझान महिन्यामध्ये धर्मांध बापाकडून चक्क आपल्या लेकराचं बळी घेण्याचे महापाप झालेले आहे. रमझानच्या पवित्र महिन्यात अल्लाहला खूश करण्यासाठी एका नराधम पित्यानं चक्क स्वतःच्या मुलीचा… Read More »

अखेर दिया जाईलकरचा मृतदेह सापडला : काय आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाज ?

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सात वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून प्राथमिक माहितीनुसार ही हत्या राजकीय झाल्याचा संशय आहे. दिया जाईलकर या सात वर्षांचची चिमुरडी चार दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर तिचा मृतदेह सापडला असून तिची क्रूर हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या हत्येच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) माणगावमध्ये बंदची हाक देण्यात आली होती.… Read More »

आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले, अशी साक्ष चार वर्षे वयाच्या चिमुकल्या श्रद्धाने दिल्यामुळे मृतक सुनिताची हत्या तिचा पती धनंजय बोडखे यानेच केली असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे मात्र ज्या आईच्या उदरातून जन्म घेतला, तीच आता या जगात नाही आणि तिला मारणारा स्वत:चा बापही गुन्हा सिद्ध झाल्यास… Read More »

….. तर कोणत्याही क्षणी मंत्रालयात करणार आत्मदहन : अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांड प्रकरण

अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांडाच्या तपासाबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची योग्य ती माहिती दिली जात नाही. तपासाची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोलीस पोहोचवत नाहीत. भाजप नेत्याच्या भाच्याला वाचवण्यासाठी आमचं सँडविच केलं जातं आहे, असे आरोप मयत अश्विनी बिद्रे-गोरे यांचे पती राजू गोरे यांनी केले आहेत. अश्विनी बिद्रे गोरे हत्येप्रकरणात कुटुंबीयांनी 5 नवीन मागण्या केल्या असून यामध्ये सदर केस फास्ट ट्रॅक… Read More »

सोशल मीडियावरच्या १८ वर्षांनी लहान प्रियकरापायी नवरा मुलांना दिले सोडून : पुढे काय घडले ?

चार मुले आणि पतीला सोडून १८ वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराकडे गेलेल्या महिलेला तिच्या प्रियकरानेच अखेर दगा दिला. सतत ही महिला तिच्या प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावत होती शेवटी त्याने तिच्या लग्नाच्या तगाद्याला वैतागून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. रेणू सिंह (वय ४५) असे या महिलेचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर पंकज जोशी (वय २७)… Read More »

‘ ह्या ‘ कारणावरून ६५ वर्षीय आजींनी ७५ वर्षीय आजोबांचा केला खून : महाराष्ट्रातील घटना

संशयाचे भूत एकदा मानत शिरले तर काही केल्या जात नाही . मात्र त्याचा शेवट कधी कधी अत्यंत दुर्दैवी होतो . असाच एक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे . मुंबईतील चेंबूरमधील झोपडपट्टीत राहणा-या 65 वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या 75 वर्षीय पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिला आपल्या पतीचे दोन महिलांशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता.… Read More »

पानवाल्याशी जुळले महिला शिक्षिकेचे प्रेमसंबंध, लग्नाच्या तब्बल २० वर्षांनी पत्नीने पतीला संपवले

गोरखपूर (उत्तर प्रदेश ) येथे एक खळबळजनक मर्डरचा खुलासा झाला आहे. लग्नाच्या तब्बल २० वर्षांनी एका पत्नीने आपल्या पतीचा मर्डर केला. विशेष म्हणजे ही महिला सुशिक्षित असून सरकारी शाळेत शिक्षिका आहे. तिच्या घरापासून शाळेच्या रस्त्यावर एका पानवाल्याची टपरी आहे.ती शाळेत येत जात असताना त्यांच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. पतीने अनेक वेळा दोघांना पकडले, तरीही तो तिला… Read More »

अखेर किर्ती व्यासची हत्याच ? : प्रेमात अडसर नको म्हणून काटा काढल्याचा संशय

दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या किर्ती व्यास या २८ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याच्या अंतिम निष्कर्षांवर पोलीस आले आहेत. शनिवारी मुंबई गुन्हे शाखेने किर्तीच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली होती . त्यांच्याकडे कसून चौकशी चालू असून दोघेही अद्याप चौकशीस प्रतिसाद देत नाहीत. सिद्धांत ताम्हणकर (वय २६) आणि खुशी सजवानी(वय ३५) अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांना ११… Read More »