Tag Archives: murder news

मुजोर रिक्षावाल्याची भलत्या ठिकाणी दादागिरी आली अंगलट : अक्षरश: ठेचून मारले

औरंगाबादमधील रिक्षाचालकांची दादागिरी व मनमानी औरंगाबादकरांना चांगलीच परिचित आहे . मात्र ह्या रिक्षावाल्याची भलत्या ठिकाणी दादागिरी अंगलट आली आणि यात त्याला आपला जीव गमवावा लागला फिरोजखान फारूख खान( १९,रा.रोजाबाग ) असे ह्या रिक्षाचालकाचे नाव असून शेख सर्फराज शेख सांडू(१८) आणि शेख अदिल शेख रफिक (१९,दोघे रा. रोजाबाग) या दोघांनी त्याचा अक्षरश: सिमेंट गट्टूने ठेचून खून… Read More »

प्रियकराच्या मदतीने पत्नीने ‘ असा ‘ केला पती विजयकुमार यांचा खून

1 नोव्हेंबरला सिंधुदुर्गच्या आंबोली कावळेसाद येथं खोल दरीत छिन्नविछीन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. त्याचवेळी गडहिंग्लज येथून आपले शिक्षक पती बेपत्ता झाल्याची तक्रार जयलक्ष्मी गुरव या महिलेनं दिली होती. मृतदेहाचे डोके छीन्नविछीन्न अवस्थेत दिसत होते. त्यामुळे तो नेमका कोणाचा असावा याबद्दल देखील पोलिसांना काही माहिती मिळत नव्हती .मात्र पुढे विजयकुमार यांच्या मुलाने हातातल्या दोरीवरून… Read More »