Tag Archives: mumbai

भाजपच्या स्थापनादिनाचे कौतुक तुम्हाला,आम्हाला का त्रास : मुंबईकर भाजपवर चिडले

स्थापनादिनाचे औचित्य साधून बीकेसी मैदानावर आयोजित मेळाव्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांमुळे काल महामार्ग जॅम झाले. मोठय़ा संख्येने वाहनांमधून मुंबईच्या दिशेने येणाऱया भाजपावाल्यांच्या वाहनांमुळे काळ सायंकाळी महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. कामावरून घरी परतणारे मुंबईकर अनेक तास त्या कोंडीत फसल्याने अक्षरश: हैराण झाले.आज देखील अशीच परिस्थिती असून मुंबईकर भाजपच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत. ६… Read More »

एमटेक इंजिनीअरवर पी.एचडी साठी चोऱ्या करण्याची वेळ : इंजिनीअरिंग बेरोजगारीचे वास्तव

मुलगा इंजिनीअर व्हावा म्हणून चोरी करणाऱ्या बापाची पुणे येथील बातमी आपण वाचली असेलच . मात्र इंजिनीअरची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना रोजगार उपलब्ध होत नाहीयेत आणि नोकरी मिळालीच तर अत्यंत कमी पगार दिला जातो. शिवाय १०-१२ तास राबवून देखील कधीही कामावरून काढून टाकले जाऊ शकते अशी बाहेर परिस्थिती आहे . मात्र ह्या परिस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी… Read More »

मी काय कमी केला म्हणून हे मला सोडून गेले

फोडाफोडीच्या राजकारणात शिवसेनेनं आज आक्रमक पवित्रा घेत मनसेचे सहा नगरसेवक फोडले आणि आपल्या तंबूत दाखल केले. मनसेचे फक्त सात नगरसेवक होते त्यात ६ जण गेल्यामुळे फक्त एकच नगरसेवक मनसेमध्ये उरलाय . संजय तुर्डे हे या नगरसेवकांचं नाव आहे. आम्ही एकाच दिवसात ६ नगरसेवक फोडले मग आमची ताकत लक्षात आली असेल असे म्हणून भरीस भर म्हणून… Read More »

राणेंच्या स्वाभिमानाबाबत शिवसेनेचे सुभाष देसाई बोलले ‘ हे ‘ वादग्रस्त वाक्य

नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला असला तरी शिवसेना काय त्यांचा पाठलाग सोडायला तयार नाही . राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हाच खरे तर ह्या वादाची खरी सुरुवात झाली होती असे म्हणावे लागेल . रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा झाला त्यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई राणे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले , ‘ गेली बारा… Read More »

उबर टॅक्सी चालकाकडून खासगी प्रश्न विचारत महिला प्रवाशाचा विनयभंग

उबर चालकाने महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याने मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .मुंबईतील वांद्रे – वरळी सी लिंकवर ही घटना घडली आहे. महिला आपल्या चुलत भावाच्या घरी गेली होती. तेथून आपल्या घरी जाण्यासाठी उबर कार बूक केली होती. यावेळी प्रवासादरम्यान चालकाने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेने पोलिसांत तक्रार केली असून… Read More »

मुंबईत अजून जोरदार वादळी पावसाची शक्यता

सकाळपासून मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत .. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर उपनगरात दुपारपासून धुवाँधार पाऊस सुरु झाला. सायन, दादर, परळ, फोर्ट भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील 24 तास अशाच मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. 29 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई थांबली… Read More »

शिवसेना अशी तळ्यात मळ्यात का आहे ? ही आहेत कारणे

मुंबई : पुन्हा एकदा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.मात्र काय कारण आहे कि शिवसेना फक्त पोकळ धमक्या देतेय पण प्रत्यक्षात काहीच कृती करत नाही .. तर चला जाणून घेऊया शिवसेनेच्या या तळ्यात मळ्यात भूमिकेबद्दल . सत्तेत राहावे कि बाहेर पडावे याबद्दल शिवसेना आमदारांमध्येच मतभेद असल्याचे… Read More »