Tag Archives: mumbai rain

पुढील २४ तास काय सांगतोय पावसाचा अंदाज ?

मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा धुवाधार पाऊस बरसला. पावसाचे रौद्ररूप पाहून २९ आॅगस्टसारखी स्थिती पुन्हा निर्माण होते की काय,अशी परिस्थिति निर्माण झाली आहे . मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी संध्याकाळी सहावाजेपर्यंत राहणार बंद राहणार आहे. मुंबई, कोकण व मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मुंबईतून 50 उड्डाणे रद्द झाल्यामुळे इंडिगो, स्पाईस जेट प्रवाशांना तिकीटाची सर्व… Read More »

मुंबईत अजून जोरदार वादळी पावसाची शक्यता

सकाळपासून मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत .. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर उपनगरात दुपारपासून धुवाँधार पाऊस सुरु झाला. सायन, दादर, परळ, फोर्ट भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील 24 तास अशाच मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. 29 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई थांबली… Read More »