Tag Archives: mumbai news

‘ ह्या ‘ कारणावरून ६५ वर्षीय वृद्धाचा कुजलेला मृतदेह काढण्याची पोलिसांवर वेळ: महाराष्ट्राचे दुर्दैव

आपला मुलगा खूप मोठा झाला पाहिजे अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते . त्यासाठी मुलाला चांगले शिक्षण देऊन आईवडील मोठे तर करतात मात्र चांगले शिक्षण झाले कि मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मुलांना खुणावू लागतात . शिकलेली आणि नोकरी करणारी बायको आणि आपला परिवार यात ते रमून जातात आणि आई वडिलांची अडचण वाटू लागते . याहूनही पुढे परदेशी… Read More »

संतप्त जमावाकडून तीन महिला पोलिसांना पेटवण्याचा प्रयत्न : काय आहे प्रकरण ?

गेल्या काही दिवसांपासून लोक पोलिसांनादेखील घाबरत नाहीत असेच दिसून येत आहे . वसईमध्ये चक्क महिला पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटून देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र एका पोलीस अधिकाऱ्याने प्रसंगावधान दाखवत मध्ये अटकाव केला व त्यांचा जीव वाचवला. वसईतील कामणजवळील शिलोत्तर गावातील माजी सरपंच बबन माळी (४२) यांची जमिनीच्या वादातून सोमवारी हत्या करण्यात आली. माळी यांचा… Read More »

अनिकेत कोथळे सारखी दुसरी घटना : गप्प राहण्यासाठी पोलिसांकडून २० लाख ?

अनिकेत कोथळेचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये सांगलीला बळी गेल्याची घटना अजून ताजी असून ह्या घटनेने महाराष्ट्र पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेश्वीवर टांगली गेली आहे . सर्व पोलीस दलांची मान खाली जाईल अशाच ह्या घटनेने पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे . मात्र ह्याच घटनेशी काहीसे साम्य दर्शवणारी आणखी एक घटना मुंबईत घडली आहे .मितेश असे ह्या दुर्दैवी तरुणाचे नाव… Read More »

पोलिसांच्या माणुसकीचे असेही एक रूप : करायची होती तक्रार मिळाला केक

मोबाईल हरवल्याची तक्रार असो व इतर काही किरकोळ दमदाटीची तक्रार .पोलीस स्टेशनचा अनुभव हा बऱ्याच जणांचा कटूच असतो. तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीलाच आरोपी असल्यासारखी मिळणारी वागणुक काही नवीन नाही, मात्र समजा तुम्ही तक्रार घेऊन गेलात आणि तुमचा वाढदिवस आहे आणि पोलीस पदर खर्चाने तुमचा वाढदिवस साजरा करतात असा काही अनुभव आला तर ? कदाचित हे… Read More »

मनसे कार्यकते भडकले .. सेनाभवनासमोर लावले हे ‘ वादग्रस्त ‘ पोस्टर

मुंबई मध्ये ६ नगरसेवक पळवल्यामुळे मनसेचा तिळपापड झाला असून मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतापलेल्या मनसेकडून मुंबईच्या दादर परिसरात पोस्टरद्वारे शिवसेनेवर हल्ला करण्यात आला आहे. मनसेच्या फुटलेल्या नगरसेवकांना मनसेकडून छक्क्यांची उपमा देण्यात आली आहे. ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’असं लिहिलेलं पोस्टर येथे लावण्यात आलं आहे. शनिवारी अस्वस्थ मनसे… Read More »

सरकार हात धुवून दाऊदच्या मागे : इनकमिंग आऊटगोईंग केले बंद

दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक केल्यानंतर एकामागून एक दाऊद आणि त्यांचे धंदे यावर सरकार हातोडा चालवत आहे . त्यामुळे दाऊदवरची संक्रांत काही हटेना . दाऊद, त्याचा भाऊ इकबाल कासकर,छोटा शकील आणि अनिस इब्राहिम यांनी खंडणी वसूल करण्यासाठी केलेले आंतरराष्ट्रीय कॉल स्थानिक असल्याचे भासवणाऱ्या भिवंडी येथील बोगस टेलिफोन एक्सचेंज वर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी रात्री… Read More »

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 15 जण चेंगरून ठार

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत तब्बल 15 जण चेंगरून ठार झाले असून, 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण ३० पेक्षा जास्त जण जखमी झाले असून यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे . . आज शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी 10 च्या सुमारास ही घटना… Read More »

महागाईविरोधाच्या मोर्चात शिवसेनेने ‘ ह्या ‘ शब्दात गाठली अत्यंत हीन पातळी

मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली असून मुंबईत 12 ठिकाणी महागाईविरोधात मोर्चे काढण्यात आले . ज्या नरेंद्र मोदींच्या नावाने निवडून आले आणि सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींविरोधात घोषणा देत आहेत. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात, अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. ट्विट करून आशिष शेलार यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. शिवसेनेने मात्र भाजपा… Read More »