Tag Archives: mumbai crime news

अखेर किर्ती व्यासची हत्याच ? : प्रेमात अडसर नको म्हणून काटा काढल्याचा संशय

दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या किर्ती व्यास या २८ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याच्या अंतिम निष्कर्षांवर पोलीस आले आहेत. शनिवारी मुंबई गुन्हे शाखेने किर्तीच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली होती . त्यांच्याकडे कसून चौकशी चालू असून दोघेही अद्याप चौकशीस प्रतिसाद देत नाहीत. सिद्धांत ताम्हणकर (वय २६) आणि खुशी सजवानी(वय ३५) अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांना ११… Read More »

बापरे.. मुंबईमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

मुंबईतील गुन्हेगारी आणि खंडणी हे प्रकार मुंबईमधील व्यावसायिकांसाठी नवीन राहिलेले नाहीत. अगदी फेरीवाल्यांपासून तर मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वानाच हा अघोषित असा प्रोटेक्शन मनी द्यावा लागतो. मात्र सरकारमधील लोकप्रतिनिधींना सुद्धा अशा प्रकारचे फोन येणे आणि त्यावरून हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाणे यावरून मुंबईत कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यावाचून पाहणार नाही. मुंबईतील कांदिवली समतानगरचे शिवसेनेचे… Read More »

चोरीसाठी रात्रभर अख्खी बँक धुंडाळल्यानंतर हातात आली ‘ ही ‘ रक्कम

डोंगर पोखरून उंदीर काढणे कशाला म्हणतात असतात याचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या दोन चोरांकडून घ्यावा . संपूर्ण आयुष्यभर मरमर काम करण्यापेक्षा एकच हाथ असा मारू कि आयुष्यभर ऐश करू असा विचार करून दोन चोर बँकेमध्ये रात्री घुसले तर खरे पण, रात्रभर अख्खी बँक धुंडाळल्यानंतर त्यांच्या हाती जी रक्कम आली ती अक्षरक्ष: लाजिरवाणी होती. थोडक्यात… Read More »