Tag Archives: modi

स्मृती इराणी नरेंद्र मोदींनाही बांगड्या पाठवणार का ? : उन्नाव आणि कठुआ प्रकरण

सध्या देशात उन्नाव आणि कठुआ येथील सामूहिक बलात्कार प्रकरण चांगलेच गाजते आहे. युपीएच्या काळात सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपच्या मंत्रांची चांगलीच गोची झाली आहे .सत्तेत आल्यावर त्यांचा आक्रमकपणा गेला कुठे ? हा प्रश्न जनतेला पडल्यावाचून राहणार नाही . त्यांच्या ह्याच मर्मावर बोट ठेवत हार्दिक पटेल यांनी स्मृती इराणी यांना खोचक प्रश्न विचारला आहे. हार्दिक पटेल म्हणतात… Read More »

मोदींची जादू कायम : गुजरातमध्ये भाजपच तर हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस सत्ता गमावणार

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, गुजरात व हिमाचल प्रदेश मध्ये भाजपचेच सरकार येणार अशा स्वरूपाचे आकडे समोर आले आहेत . गुजरातच्या एकूण १८२ जागांसाठी मतदान झाले असून सर्वच ठिकाणचे सुरुवातीचे कौल हे भाजपाच्या गोटात आनंद व्हावा असे आहेत . मात्र मागील निवडणुकीपेक्षा भाजपाला कमी जागांवर समाधान मानावे लागत आहे ही बाब देखील उल्लेखनीय… Read More »

आपणसुद्धा भारी मशरूम खाऊन गोरे होऊ शकतो का ? : ‘ हे ‘ आहे उत्तर

अल्पेश ठाकूर यांनी मोदींना मशरूम खाऊन मोदी गोरे झालेत असे म्हटले आणि मशरूम बद्दल लोकांचे कुतूहल वाढले . पण अल्पेश ठाकूर यांचा हा युक्तिवाद किंवा माहिती खरी आहे का ? की हा एक चुनावी जुमला आहे . अल्पेश ठाकूर म्हणाले होते , गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी बऱ्यापैकी सावळे होते. तेव्हापासूनच ते तैवानवरून आयात केलेले महागडे… Read More »