Tag Archives: modi sarkar

किती सालापर्यंत नरेंद्र मोदी यांची एकहाती सत्ता राहणार भारतात ? : ब्लूमबर्ग मीडियाचा ताजा सर्व्हे

विरोधकांनी कितीही मोर्चाबंदी केलेली असली तरी त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आलेली आहे . ब्लूमबर्ग मीडिया समूहाने जगभरातल 16 देशांमध्ये एक सर्वे केला आहे. त्यामध्ये त्यांनी असा अंदाज लावला आहे की 2029 पर्यंत मोदी सत्तेत राहतील. सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या नेत्यांमध्ये मोदी सहाव्या स्थानावर असतील असेही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलं आहे. एका बाजूला मोदी विरोधक एकवटत… Read More »

मुस्लिम समाजामधील ‘ही ‘ प्रथा देखील बंद करणार सरकार

२४१ विरुद्ध २ असे विक्रमी मतदान मिळवत ट्रीपल तलाक विधेयक सरकारने लोकसभेमध्ये मंजूर केल्यावर मुस्लिम महिलांना न्याय मिळवून दिल्याची भावना समस्त मुस्लिम महिलामधून व्यक्त होत आहे. यामुळे सरकारचा देखील आत्मविश्वास दुणावला असून अजून मुस्लिम धर्मातील अजून एक वादग्रस्त अशी प्रथा सरकार मोडीत काढण्याचा विचार करत आहे. ती म्हणजे ‘मेहरम ‘. मेहरम काय आहे ? मुस्लिम… Read More »

मी चहा विकला पण ………. : मोदी काँग्रेसवर भडकले

मी चहा विकला होता. पण देश विकला नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केले .काही दिवसांपूर्वी युथ काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डल वरून मोदींचे व्यंगचित्र ट्विट करुन ‘तू चाय बेच ’ असे म्हणत खालच्या पातळीवर जात त्यांची खिल्ली उडवली होती.त्याबद्दल मोदी आज राजकोट येथील सभेत बोलत होते. काँग्रेसच्या अशोभनीय अशा प्रकारच्या त्या टीकेला… Read More »

शौचालय असेल तर शौचालय म्हणू नये : केंद्राने सुचवले ‘ हे ‘ नवीन नाव

स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधल्या जात असलेल्या शौचालयांना यापुढे शौचालय म्हणू नये, असे पत्र केंद्राने सर्व राज्यांना लिहले आहे . मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधल्या जात असलेल्या शौचालयांचं नाव बदलून ‘इज्जत घर’ ठेवलं जाऊ शकतं.अर्थात प्रत्येक राज्याला आपापल्या मातृभाषेप्रमाणे हे नाव ठेवण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीत वाराणसीत दौ-यात शौचालयाचं नाव ‘इज्जत… Read More »

तू मारल्यासारखं कर..मी रडल्यासारखं करतो : भाजप सेनेचा मनोरंजन अध्याय २०१७

होय आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधात देखील असे म्हणत आपल्या डबल रोलचे शिवसेनेने समर्थन केले होते. एकीकडे सत्तेची फळे चाखायची आणि परत त्याच सरकारवर टीका करायची ही शिवसेनेची सवय आपल्याला देखील आता अंगवळणी पडलेली आहे .मात्र सेना केवळ टीका करण्यापलीकडे रस्त्यावर उतरून काही करील अशी अपेक्षा आता शिवसेनेकडून देखील सर्वसामान्य जनतेला राहिलेली नाही . तू… Read More »

मोदींची हुकूमशहा किम जोंग ऊनशी तुलना करणारे ‘ हे ‘ वादग्रस्त पोस्टर व्यापाऱ्यांना भोवले

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत अन भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र एखाद्याबद्दल एकदम खालच्या पातळीमध्ये होर्डिंग लावणे किंवा त्यावर आक्षेपार्ह मजकूर टाकणे हे देखील तितकेच निंदनीय आहे. देशाचे प्रधानमंत्री मोदी यांच्याबद्दल हा दुर्दैवी प्रकार घडला आहे . एका बाजूला दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता यावी म्हणून करोडो व्यापाऱ्यांचा रोष पत्करून जी.सी.टी. आणला खरा पण कागदी फेर फार करून… Read More »

अच्छे दिन म्हणजे फक्त बसून खाणे नाही ? आली तशी शेअर केलीये : नक्की वाचा

अच्छे दिन आलेत का ? किंवा आले पण आम्हाला ते दिसत नाहीत अशी परिस्थिती आहे.. ??????मोदी किंवा फडणवीस सरकारची उपलब्धी ?????? १) काश्मीर मध्ये जवानांवर होणारी दगडफेक थांबली २) पाकिस्तान पुरस्कृत फुटीरवादी लोकांचे आर्थिक स्रोत बंद केले ३) बाबा राम रहीम सारख्या पाखंडी बाबा लोकांना जेल मध्ये बसवले ४) दाऊद चा भाऊ इब्राहिम कासकर ला… Read More »